एक्स्प्लोर
Photo : डोक्यावर टोपी, हातात छत्री; भरपावसात शिक्षकांनी काढला मोर्चा
Aurangabad: आमदार बंब यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये आज शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला होता.
Teachers march
1/8

शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याच्या आमदार प्रशांत बंब यांच्या मागणीच निषेध करण्यासाठी औरंगाबादमध्ये आज मोर्चा काढण्यात आला होता.
2/8

मोर्चा विभागीय कार्यालयाच्या समोर दाखल होताच जोरदार पाऊस सुरु झाला.
Published at : 11 Sep 2022 03:45 PM (IST)
आणखी पाहा























