एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: ऊसतोडणीला जाणाऱ्या बैलगाडीचा भीषण अपघात
Aurangabad Accident: औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.
![Aurangabad Accident: औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/a37fcecad430844cae5417a61bef06a2166970041053289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/6
![औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी फाट्याजवळल सकाळी 6 वाजता अपघात झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/6e122eb67739997c9ae4cdba1323bc9d2a696.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी फाट्याजवळल सकाळी 6 वाजता अपघात झाला.
2/6
![यात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, मृत महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/1ed6caa39f4f1518f7c780d6832ef93e572e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, मृत महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे.
3/6
![अपघाताच्या ठिकाणी ऊसतोडणी करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचे सामान रस्त्यावर पडले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/6e122eb67739997c9ae4cdba1323bc9d77edd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघाताच्या ठिकाणी ऊसतोडणी करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचे सामान रस्त्यावर पडले होते.
4/6
![तर गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/0375ceea40b3dd287763a29fcf05e719344c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
5/6
![अपघात एवढा भीषण होता की, बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/1ed6caa39f4f1518f7c780d6832ef93eba175.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघात एवढा भीषण होता की, बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
6/6
![जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/2aabc5687079cfe7a8d57d9591b317e5badc0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
Published at : 29 Nov 2022 11:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion