एक्स्प्लोर
Marathwada MLC Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवार किरण पाटलांनी मतदानाचा हक्क बजावला
Aurangabad News: राज्यातील पाच वेगेवेगळ्या शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
BJP Candidate Kiran Patil
1/9

मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी 14 उमेदवार रिंगणात आहे.
2/9

भाजपकडून किरण पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे.
3/9

आज सकाळी 8 वाजता किरण पाटील यांनी मतदान केले.
4/9

औरंगाबादच्या तहसील कार्यालयात किरण पाटील यांनी मतदान केले आहे.
5/9

सोबतच भाजपच्या इतर नेत्यांनी देखील यावेळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
6/9

किरण पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते मराठवाड्यात आले होते.
7/9

मराठवाड्यातील नेत्यांकडून देखील त्यांचा प्रचार केला जात होता.
8/9

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील किरण पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती.
9/9

राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांच्याविरुद्ध किरण पाटील यांची थेट लढत होणार आहे.
Published at : 30 Jan 2023 09:41 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















