एक्स्प्लोर
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा, मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा, पाहा फोटो
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु आहे.
Aditya Thackeray
1/7

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादच्या गेवराई तांडा येथे बंजारा समाजातील माता भगिनी आणि स्थानिकांचे स्वागत स्वीकारून आजच्या दिवशीच्या शिवसंवाद दौऱ्यास सुरुवात केली.
2/7

पुढे आदित्य ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील बिडकीन येथे आज 'शिवसंवाद' दौऱ्यात शिवसैनिक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.
Published at : 09 Feb 2023 09:15 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
महाराष्ट्र
क्रिकेट
राजकारण
























