एक्स्प्लोर
Photo: आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत आतापर्यंतची सर्वाधिक गर्दी भुमरेंच्या मतदारसंघात, पहा फोटो
Aditya Thackeray
1/7

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thakaray) यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा (Shivsamvad Yatra) काढली आहे.
2/7

नाशिकहून सुरु झालेली ही शिवसंवाद यात्रा आज औरंगाबादमध्ये पोहचली होती.
Published at : 23 Jul 2022 05:45 PM (IST)
आणखी पाहा























