एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: मच्छीमाराच्या जाळ्यात चक्क 20 साप अडकले
Aurangabad News: यावर्षी चांगला पाऊस झाल्याने नदी,नाले तुडुंब भरली आहेत. त्यामुळे यंदा माशांचे प्रमाण देखील वाढलेले आहेत.
![Aurangabad News: यावर्षी चांगला पाऊस झाल्याने नदी,नाले तुडुंब भरली आहेत. त्यामुळे यंदा माशांचे प्रमाण देखील वाढलेले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/097eb34874b0f6d0948983d91107b919167230093007989_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/7
![त्यामुळे मच्छीमार सद्या पहाटेच जाळे लावून मासे पकडत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/e81b24e77136ffd6d4c126511fc410a229434.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे मच्छीमार सद्या पहाटेच जाळे लावून मासे पकडत आहे.
2/7
![दरम्यान औरंगाबादच्या एका मच्छीमारासोबत वेगळाच प्रकार घडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/63de1e452d171b4f95e5b6387fb4c736fa988.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान औरंगाबादच्या एका मच्छीमारासोबत वेगळाच प्रकार घडला आहे.
3/7
![या मच्छीमाराच्या जाळ्यात चक्क साप अडकले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/7b4ea27a61c768fac1c407ea08a99ea79edc9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मच्छीमाराच्या जाळ्यात चक्क साप अडकले.
4/7
![विशेष म्हणजे एक-दोन नव्हे तर तब्बल 20 साप अडकल्याने मच्छीमाराची भंबेरीच उडाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/0375ceea40b3dd287763a29fcf05e719a6958.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे एक-दोन नव्हे तर तब्बल 20 साप अडकल्याने मच्छीमाराची भंबेरीच उडाली.
5/7
![त्यामुळे अखेर सर्पमित्र्याच्या मदतीने या सापांची सुटका करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/4768288a55e0c6091b689e4faefa2b58ec81b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे अखेर सर्पमित्र्याच्या मदतीने या सापांची सुटका करण्यात आली.
6/7
![यातील 20 पैकी 6 सापांचा मृत्यू झाला होता, तर 14 सापांचा जीव वाचविण्यात यश आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/dd560d374a44cf118fb6ae0814a16b12d948f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यातील 20 पैकी 6 सापांचा मृत्यू झाला होता, तर 14 सापांचा जीव वाचविण्यात यश आले आहे.
7/7
![जिवंत सापांना सुखरूप सर्पमित्रांच्या मदतीने निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/fa664062f9d72e37cd65ca20acb9c59516e2e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिवंत सापांना सुखरूप सर्पमित्रांच्या मदतीने निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
Published at : 29 Dec 2022 01:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion