एक्स्प्लोर

Varsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतं

ज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आज 12 दिवस झाले. राज्यात अद्याप मुख्यमंत्री पदासाठीच्या चर्चा सुरू होत्या, आज महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेंस बुधवारी (4 डिसेंबर 2024) अखेर संपला. मुख्यमंत्र्यांबाबतचे आत्तापर्यंत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या चर्चा राज्यभरात सुरू होत्या, त्या चर्चा आज खऱ्या ठरल्या आणि पुन्हा एकदा महायुतीतील भारतीय जनता पक्षाने (भाजप) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. आज महायुतीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांनी राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. उद्या (गुरूवारी) मुंबईत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. 

मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी सुरू झाली असली तरी या घोषणेनंतर एक प्रश्नही निर्माण झाला आहे त्याचबरोबर या एका प्रश्नाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपने तोच फॉर्मूला का स्वीकारला नाही, हा प्रश्न आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी का दिली नाही? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

या कारणांमुळे येथे नवीन फॉर्म्युला लागू झाला नाही

महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गणना अनुभवी आणि चांगल्या प्रतिमेच्या नेत्यांमध्ये केली जाते. ते सहा वेळा आमदारकीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. संघटनांपासून ते सरकारपर्यंत त्यांनी काम केले आहे. त्यांचा प्रत्येक वर्गात आणि क्षेत्रात चांगला अनुभव आहे असे मानले जाते. संघाचे तसेच वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.

महाराष्ट्र व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget