एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Photo : अबब! दहा फुटी अजगर पाहून शेतकऱ्यांना फुटला घाम...
Aurangabad News : औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यात दहा फुटी अजगरासह दोन विषारी नाग पकडण्यात आले आहे.
![Aurangabad News : औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यात दहा फुटी अजगरासह दोन विषारी नाग पकडण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/fcde43e0d49f774e35b20f2624142691166200624511089_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
python
1/6
![सोयगाव तालुक्यातील वाडी येथील शिवाजी कऱ्हळे यांच्या विहीरीत आढळला अजगर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/e81b24e77136ffd6d4c126511fc410a2a8779.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोयगाव तालुक्यातील वाडी येथील शिवाजी कऱ्हळे यांच्या विहीरीत आढळला अजगर
2/6
![जवळपास दहा फुटाचा व पंधरा किलो वजनाचा अजगर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/ddbe6a551be0867db5de1a52c636e72714c14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवळपास दहा फुटाचा व पंधरा किलो वजनाचा अजगर आहे.
3/6
![सर्पमित्र व वनरक्षक यांच्या तीन तासांच्या अथक परीश्रमाने अजगरास विहीरीतुन काढण्यात यश आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/9b9ed3481ed0391303755b4346496fc3b0ee3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्पमित्र व वनरक्षक यांच्या तीन तासांच्या अथक परीश्रमाने अजगरास विहीरीतुन काढण्यात यश आले.
4/6
![याचवेळी आणखी दोन विषारी नागही पकडण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/67150982c1be7a54660439279bb2b8e2014e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचवेळी आणखी दोन विषारी नागही पकडण्यात आले.
5/6
![या सर्वांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित सुरक्षित जंगलामध्ये सोडण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/ddbe6a551be0867db5de1a52c636e7273f3bc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सर्वांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित सुरक्षित जंगलामध्ये सोडण्यात आले.
6/6
![एवढा मोठा अजगर पाहून शेतकऱ्यांना घाम फुटला होता, मात्र सर्पमित्रांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/b63f0311960a12f22c4269886ebb92bb629cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एवढा मोठा अजगर पाहून शेतकऱ्यांना घाम फुटला होता, मात्र सर्पमित्रांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले आहे.
Published at : 01 Sep 2022 09:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion