एक्स्प्लोर
Photo: तब्बल 18 हजार विद्यार्थ्यांसह पालकांकडून सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम
Aurangabad News: या अनोख्या सोहळ्याचे दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले आहे.
![Aurangabad News: या अनोख्या सोहळ्याचे दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/09/013298c06ed455ea04181ea2752b6d47166004427014089_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/6
!['आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने अनोखा कार्यक्रम राबविला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/09/1b45b9c9d782366804dcb8274d7fbedaecfd3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने अनोखा कार्यक्रम राबविला.
2/6
![18 हजार विद्यार्थ्यांच्या सामूहीक उपस्थितीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकूल येथे पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/09/164a1493655b31228243dcf807654bd0a66cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
18 हजार विद्यार्थ्यांच्या सामूहीक उपस्थितीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकूल येथे पार पडला.
3/6
![जिल्ह्यातील 77 शाळा आणि महाविद्यालयातून सुमारे 18 हजार विद्यार्थी आणि 4 हजार पालक सर्व विभागप्रमूख अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/09/3f80c6402140809ed6c1a7394f42b0a8b7cf7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिल्ह्यातील 77 शाळा आणि महाविद्यालयातून सुमारे 18 हजार विद्यार्थी आणि 4 हजार पालक सर्व विभागप्रमूख अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
4/6
![कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर विविध गीतावर नृत्य व गायन सादर केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/09/3141eae6a093e2292e710a9c08d6a8f7c371e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर विविध गीतावर नृत्य व गायन सादर केले.
5/6
![यावेळी खासदार इम्तीयाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, ब्रिगेडियर सुनील नारायण, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस अधीक्षक मनीष कलावानीया उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/09/0a772b5790c340747968efc5167c1ecae8b60.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी खासदार इम्तीयाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, ब्रिगेडियर सुनील नारायण, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस अधीक्षक मनीष कलावानीया उपस्थित होते.
6/6
![या अनोख्या सोहळ्याचे दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/09/967fa8e1512527d8ed91edc96248ca05c1b26.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अनोख्या सोहळ्याचे दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले आहे.
Published at : 09 Aug 2022 04:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)