एक्स्प्लोर
PHOTO: अबब! औरंगाबादेत 67 हजार अनधिकृत नळ कनेक्शन
Aurangabad News: औरंगाबाद खंडपीठाने शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
![Aurangabad News: औरंगाबाद खंडपीठाने शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/42a56545b9ad7d1033b74e50a51a15da167100242696489_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/8
![औरंगाबाद महानगरपालिकेने अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/c9a0363c2e7e1005f5d819f749e5a8db55ddd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबाद महानगरपालिकेने अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.
2/8
![महापालिकेचे लाईनमन, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता यांच्यामार्फत हे सर्वेक्षण केले जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/471e93ecf2c604828233e16adf19bf7e1e6a9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महापालिकेचे लाईनमन, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता यांच्यामार्फत हे सर्वेक्षण केले जात आहे.
3/8
![प्रत्येक वॉर्डात घरोघरी जाऊन नळ कनेक्शनची माहिती घेतली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/8a5e526f46d2a0b0a8d18ac534163b0862199.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रत्येक वॉर्डात घरोघरी जाऊन नळ कनेक्शनची माहिती घेतली जात आहे.
4/8
![आतापर्यंत सर्वेक्षणाचे सुमारे नव्वद टक्के काम झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/303507f106b42bce48c8e889073e25773d285.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आतापर्यंत सर्वेक्षणाचे सुमारे नव्वद टक्के काम झाले आहे.
5/8
![आतापर्यंत या सर्वेक्षणात शहरात तब्बल 67 हजार अनधिकृत नळ कनेक्शन आढळून आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/94f5d552c1a6304487788fad5279dd4c78b20.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आतापर्यंत या सर्वेक्षणात शहरात तब्बल 67 हजार अनधिकृत नळ कनेक्शन आढळून आले आहेत.
6/8
![गेल्या सहा महिन्यात शहरातील आतापर्यंत 2 हजार 571 नळ कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/7fd1907ba5f1630d3018ec5a4218d1cc11d3d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या सहा महिन्यात शहरातील आतापर्यंत 2 हजार 571 नळ कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे.
7/8
![त्यातील 1 हजार 509 नळ कनेक्शन नंतर शुल्क आकारून नियमित करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/f955fe7d9af5ce774602d671787087140bd24.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यातील 1 हजार 509 नळ कनेक्शन नंतर शुल्क आकारून नियमित करण्यात आले.
8/8
![अनधिकृत नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई सुरूच राहणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/0c3c67e38d9dc46559a46d56dcc632e1ebd08.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनधिकृत नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई सुरूच राहणार आहे.
Published at : 14 Dec 2022 12:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)