एक्स्प्लोर
PHOTO: जायकवाडी धरणाचे पुन्हा 18 दरवाजे उघडले
Jayakwadi Dam Update: जायकवाडी धरणातून यावर्षी चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
![Jayakwadi Dam Update: जायकवाडी धरणातून यावर्षी चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/6397e2af1babb0f4161517d6480eab67166520046561689_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जायकवाडी धरणाचे पुन्हा 18 दरवाजे उघडले
1/11
![धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/29bc40786d1b937b379f0c3c60f7bfb5359ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
2/11
![जायकवाडी धरणाचे 10 ते 27 क्रमांकाचे 18 दरवाजे उघडण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/e81b24e77136ffd6d4c126511fc410a2bc3cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जायकवाडी धरणाचे 10 ते 27 क्रमांकाचे 18 दरवाजे उघडण्यात आली आहे.
3/11
![सद्या जायकवाडी धरणातून 18 हजार 864 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/63de1e452d171b4f95e5b6387fb4c736c5d67.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सद्या जायकवाडी धरणातून 18 हजार 864 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
4/11
![तर जायकवाडी धरणातून 2 हजार 580 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/ddbe6a551be0867db5de1a52c636e72788fe8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर जायकवाडी धरणातून 2 हजार 580 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे.
5/11
![जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 99.67 टक्के असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/b63f0311960a12f22c4269886ebb92bb0e62b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 99.67 टक्के असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.
6/11
![जायकवाडी धरणात पाण्याचा जिवंत साठा 2163.771 दलघमी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/c6e2419c6099d207c65dee8868296f2450978.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जायकवाडी धरणात पाण्याचा जिवंत साठा 2163.771 दलघमी आहे.
7/11
![जायकवाडी धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये 463.887 तर फुटमध्ये 1521.94 एवढी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/fa664062f9d72e37cd65ca20acb9c595048d2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जायकवाडी धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये 463.887 तर फुटमध्ये 1521.94 एवढी आहे.
8/11
![यावर्षी जायकवाडी धरणात एकूण 211 टीएमसी पाण्याची आवक झाली असून, आतापर्यंत त्यातून 156 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/dd560d374a44cf118fb6ae0814a16b1256b0f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावर्षी जायकवाडी धरणात एकूण 211 टीएमसी पाण्याची आवक झाली असून, आतापर्यंत त्यातून 156 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
9/11
![25 जुलै ते 03 ऑगस्ट या 9 दिवसांत धरणातून 10.41 टीएमसी पाणी सोडण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/4768288a55e0c6091b689e4faefa2b58b5401.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
25 जुलै ते 03 ऑगस्ट या 9 दिवसांत धरणातून 10.41 टीएमसी पाणी सोडण्यात आले.
10/11
![त्यानंतर पुन्हा एकदा 08 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या 19 दिवसांत 41.30 टीएमसी पाणी सोडण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/3eea846b03145a6ebe134c522538140e3611d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर पुन्हा एकदा 08 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या 19 दिवसांत 41.30 टीएमसी पाणी सोडण्यात आले.
11/11
![त्यानंतर 27 ऑगस्ट ते 04 ऑक्टोबर या 38 दिवसांत 148 टीएमसी पाणी जायकवाडी धरणातून सोडण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/c6e2419c6099d207c65dee8868296f247445f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर 27 ऑगस्ट ते 04 ऑक्टोबर या 38 दिवसांत 148 टीएमसी पाणी जायकवाडी धरणातून सोडण्यात आले.
Published at : 08 Oct 2022 09:16 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)