एक्स्प्लोर
Ambedkar Jayanti 2025 : तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रं... नागपूरच्या संविधान चौकात महामानवाला वंदन करण्यासाठी उसळला जनसागर
Ambedkar Jayanti 2025: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (14 एप्रिल) जयंती असून देशभरात मध्यरात्रीपासूनच मोठ्या उत्साहात महामानवाला वंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले.
Ambedkar Jayanti 2025
1/5

Ambedkar Jayanti 2025: क्रांतीसूर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar Jayanti) यांची आज (14 एप्रिल) जयंती असून देशभरात मध्यरात्रीपासूनच मोठ्या उत्साहात महामानवाला वंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले.
2/5

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरच्या संविधान चौकावर दरवर्षी प्रमाणे यंदाही मध्यरात्री मोठी गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले.
3/5

यावेळी मोठ्या संख्येने भीम अनुयायी रस्त्यावर उतरून जल्लोष करताना दिसून आले आहे.
4/5

शहरातील अनेक भागातून रॅली आणि मिरवणूक काढत भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीय. यावेळी फटाक्यांची ही अतिषबाजी करण्यात आली.
5/5

डॉ. बाबासाहेबांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 1891 साली या दिवशी बाबासाहेबांचा जन्म झाला.आंबेडकर जयंती समता दिवस म्हणूनही ओळखली जाते, कारण बाबासाहेबांनी आयुष्यभर समानतेसाठी लढा दिला तसेच कायद्याच्या दृष्टीने सर्व भारतीय नागरिकांना न्याय देण्यावर भर दिला.
Published at : 14 Apr 2025 07:19 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























