एक्स्प्लोर
Hanuman Jayanti 2023: पंगत वाढली, ताटात मिष्टांनांची मेजवानी; हनुमान जयंतीनिमित्त वानरसेनेचा अनोखा पाहुणचार
Hanuman Jayanti 2023: काल संपूर्ण देशभरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यातही ठिकठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
Hanuman Jayanti 2023
1/8

काल संपूर्ण देशभरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
2/8

राज्यातही ठिकठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
3/8

अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील कोथळी खुर्द गावातही काल उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात आली.
4/8

काल (गुरुवारी) हनुमान जयंतीनिमित्त एक अनोखी पंगत पार पडली.
5/8

पण ही पंगत कोणत्याही गावकऱ्यांची नव्हती, ही पंगत होती माकडांची.
6/8

गावातील मुंगसाजी महाराज संस्थानच्या वतीनं माकडांना मिष्टान्नाची पंगत देण्यात आली आहे.
7/8

विशेष म्हणजे, माकडांनीही अगदी शिस्तीत हा पंगतीचा आस्वाद घेत मिष्टान्नांवर ताव मारलाय.
8/8

या अनोख्या पंगतीचे फोटो सध्या व्हायरल होताहेत. रामदास महाराजांनी माकडांना ही पंगत दिलीये.
Published at : 07 Apr 2023 07:20 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग


















