एक्स्प्लोर

Shegaon Gajanan Maharaj Palkhi : 'गण गण गणात बोते'च्या गजरात अकोला नगरी दुमदुमली; गजानन महाराजांच्या पालखीचं शहरात आगमन!

सारं अकोला शहर 'गण गणात बोते'च्या गजरात न्हावून निघालंय. अकोलेकरांनी मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने महाराजांच्या पालखीने स्वागत केले.

Shegaon Gajanan Maharaj Palkhi in akola (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक, अकोला)

1/11
अकोला शहर काल  'गण गणात बोते'च्या गजरात न्हावून निघालंय. निमित्त होतं गजानन महाराजांच्या पालखीचं अकोला शहरात झालेल्या आगमनाचं...(फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक,  अकोला)

2/11
गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनानिमित्त अकोल्यात दोन दिवस अक्षरश: दिवाळी साजरी होणार आहे (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक,  अकोला)

3/11
गजानन महाराजांची पालखी काल (4 जून)  आणि आज अकोल्यात मुक्काम करणारआहे. रविवारी सकाळी पालखी अकोल्यावरून पुढच्या प्रवासाला निघणार आहे (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक,  अकोला).

4/11
02 जूनला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या  पालखीचे  नागझरी, पारस आणि भौरदमार्गे काल  सकाळी अकोल्यात आगमन झाले.(फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक,  अकोला)

5/11
शहरातील डाबकी रोडवर गजानन महाराज स्वागत समितीच्या वतीने महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक,  अकोला)

6/11
गजानन महाराजांच्या पालखीचे हे 56 वे वर्ष आहे. (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक,  अकोला)

7/11
यावर्षी पालखीत साडेसहाशेंवर वारकऱ्यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक,  अकोला)

8/11
विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक,  अकोला)

9/11
गजानन महाराजांच्या याच पालखीतील काही वेगळे अंतरंग टिपले आहेत अकोल्यातील 'एबीपी माझा'चे प्रेक्षक अक्षय भालतिलक यांनी.... (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक,  अकोला)

10/11
परवा (3 जून)  रात्री भौरद गावात मुक्काम केल्यानंतर आज सकाळी डाबकी रोडमार्गे श्रींच्या पालखीचे अकोल्यात आगमन झालेय. (फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक,  अकोला)

11/11
अकोलेकरांनी मोठ्या  उत्साह आणि भक्तिभावाने महाराजांच्या पालखीने स्वागत केलेय.(फोटो सौजन्य : अक्षय भालतिलक,  अकोला)

अकोला फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Pannalal Surana Passed Away : दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Pannalal Surana Passed Away : दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Election: कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
Maharashtra Live Updates: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील राडा प्रकरण; भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल

Chandrapur : दोस्तीती कुस्ती! शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराची भाजप कार्यकर्त्याला मारहाण अन् शिवीगाळ; चक्क ईव्हीएम मशीनही फोडल्याची घटना
दोस्तीती कुस्ती! शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराची भाजप कार्यकर्त्याला मारहाण अन् शिवीगाळ; चक्क ईव्हीएम मशीनही फोडल्याची घटना
Anant Garje and Gauri Garje Case: गौरी गर्जे प्रकरणात पती अनंतची एक्स गर्लफ्रेंड आली समोर; पोलिसांना जबाब देताना म्हणाली, '2022 पासून...'
गौरी गर्जे प्रकरणात पती अनंतची एक्स गर्लफ्रेंड आली समोर; पोलिसांना जबाब देताना म्हणाली, '2022 पासून...'
Embed widget