एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Akola News : अन् अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये किन्नरांनी केला 'रॅम्प वॉक', पाहा फोटो

अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये आज एक हटके 'फॅशन शो' पार पडलाय... हा 'फॅशन शो' होताय समाजात आपलं अस्तित्व शोधणाऱ्या किन्नरांचा...

Feature Photo

1/10
अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये आज एक हटके 'फॅशन शो' पार पडला आहे ( सर्व फोटो सौजन्य : आनंद बाळे, 'बाळे स्टुडिओ',  अकोट)

2/10
हा 'फॅशन शो' होताय समाजात आपलं अस्तित्व शोधणाऱ्या किन्नरांचा... अकोट जेसीआय या संस्थेनं या 'फॅशन शो'चं आयोजन केलं होतंय.

3/10
विदर्भातील अनेक शहरांतून किन्नर यात सहभागी झाले होते. यावेळी किन्नरांनी रॅम्पवर झटकेदार 'कॅटवॉक' केला आहे

4/10
या 'फॅशन शो'साठी विदर्भातील अकोला, खामगाव, शोगाव, अमरावती, मुर्तिजापूर, अकोट, मलकापूर, वाशिम, यवतमाळ आदी ठिकाणांवरून किन्नर आले होते

5/10
'फॅशन शो'आधी किन्नरांची सामाजिक संदेश असलेले फलक घेत गावातून मिरवणूक काढण्यात आलीय.

6/10
सहभागी 'मॉडेल्स' किन्नरांना रोख आणि भेटवस्तूच्या स्वरूपात बक्षिसं देण्यात आलीय.

7/10
अकोट जेसीआय ही संस्था गेल्या 15 वर्षांपासून असे हटके 'फॅशन शो' आयोजित करत असते

8/10
यामध्ये आतापर्यंत म्हशी, गाढव, सायकल, बैलबंडी, बुलेट, बैल अशा अनेक 'फॅशन शों'चा समावेश आहे.

9/10
अकोटातील किन्नरांसाठीचा हा 'फॅशन शो' त्यांना नवी ओळख आणि सन्मान देणारा होता

10/10
आजचा हा आगळा-वेगळा फॅशन शो पाहण्यासाठी अकोटकरांनी चांगलीच गर्दी केली ( सर्व फोटो सौजन्य : आनंद बाळे, 'बाळे स्टुडिओ',  अकोट)

अकोला फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?

Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज

अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024

Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget