Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
हे ही वाचा
कल्याण योगीधाम परिसरामध्ये अखिलेश शुक्ला या एमटीडीसी मध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने दहा ते पंधरा गुंडांच्या मदतीने मराठी कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे या घटनेच्या निषेधार्थ योगीधाम परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली असून स्थानिक मराठी माणसांनी आजमेरा हाइट्स या इमारती खाली शेकडो जणांनी मोर्चा काढला हल्लेखोराला अटक केली नाही तर योगीधाम परिसरातील व्यापारी संघटनानी बंदची घोषणा केली आहे संबंधित घटनेमध्ये कल्याण खडकपाडा पोलिसांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे योग्य कारवाई केली असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे
























