एक्स्प्लोर
Shirdi : एमपीएससी अभ्यासक्रमात बदल, शिर्डी- राहुरी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचं धरणे आंदोलन
शिर्डी- राहुरी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचं धरणे आंदोलन केलंय. एमपीएससी अभ्यासक्रमात बदल केल्याच्या निषेध आहे. विद्यापीठातील शैक्षणिक कामकाज ठप्प आहे.
Student
1/10

रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसा ऊन या परिस्थितीत गेल्या सात दिवसापासून राज्यातील कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्णया विरोधात धरणे आंदोलन सुरू केलं आहे.
2/10

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी विद्यापीठास राज्यातील चारही विद्यापीठ आवारात हे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा सातवा दिवस असून अद्यापही राज्य सरकार अथवा लोकसेवा आयोगाने त्याची दखल घेतली नाही
Published at : 31 Jan 2023 10:55 PM (IST)
आणखी पाहा























