कोपरगावमध्ये भरपावसात माजी आमदार कोल्हे यांच आंदोलन..
2/10
रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी केलं आंदोलन
3/10
नगर - मनमाड महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने अहमदनगर जिल्हयात रोज आंदोलन होतेय
4/10
कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना नगर मनमाड महामार्गावर भर पावसात ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली
5/10
सरकार कोणाचेही असो जनतेचे प्रश्न महत्वाचा असुन रस्त्याचे रिटेंडर कधीही करा मात्र रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा अशी मागणी कोल्हे यांनी केलीय...
6/10
गेल्या दोन दशकांपासुन नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था झालीय...खड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याने शेकडो निष्पाप लोकांना रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागलाय.
7/10
एकीकडे विरोधक रस्त्याच्या कामासाठी विवीध आंदोलन करत असताना भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आज राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय.
8/10
भर पावसात खड्डयाजवळ बसुन दोन तास महामार्गावर कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन करत कोल्हे यांनी हे अनोख आंदोलन केलय