एक्स्प्लोर

Horoscope Today 16 March 2026: आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांची मोठी कृपा, समस्यांचा अंत, विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 16 March 2026: आज सोमवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 16 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 16 मार्च 2026, आजचा वार सोमवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकरांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात तुमची काम करण्याची अपेक्षा वेगळी असेल परंतु प्रत्यक्षात मात्र मनाप्रमाणे काम न झाल्यामुळे वरिष्ठांची बोलणी ऐकून घ्यावी लागतील 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस तुमच्या अंगात असलेल्या कलेला उत्तेजन मिळेल, मानसिक अवस्था थोडी विधा झाल्यामुळे कोणतेही निर्णय पटकन घेतले जाणार नाहीत 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल्यामुळे चार पैसे हातात खुळखुळतील, प्रेम प्रकरणांमध्ये समोरच्या व्यक्तीकडून मनापासून प्रतिसाद मिळणार नाही 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस अस्वस्थपणा जाणवेल मजेत जगण्यासाठी नित्य बदलत्या आयुष्याचे स्वागत करा 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस महिलांनी राग आवरावा, विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये जास्त रमतील 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस आज मित्र मैत्रिणी एकमेकांना भेटल्यामुळे जीवनाचा वेगळा रंग अनुभवतील, संततीच्या बाबतीत थोडे खटके उडण्याची शक्यता आहे 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस तुमची कोणतीही मते आज इतरांना पटणार नाहीत, तुमच्या विचारात आणि आचारात नाविन्याची झलक असेल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसाय तुमचे कामही वैशिष्ट्य पूर्ण झाल्यामुळे वरिष्ठ खूश होतील, संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आजचा दिवस एकापेक्षा अनेक कामे करण्याची शक्यता आहे, तुमच्या स्पष्ट आणि परखड बोलण्यामुळे जवळची माणसे दुखावू शकतात 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस महिलांचा कामाच्या बाबतीत नाविन्य शोधण्याचा कल राहील, कागदपत्रांमुळे अडलेली कामे पूर्ण होतील 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस मानसिक अस्थिरता जाऊन क्रियाशील बनाल, उत्तम आत्मविश्वास आणि कष्टाची तयारी या दोन्हीमुळे फायदा होईल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीसाठी आजचा दिवस कलाकारांच्या हातून चांगले साहित्य निर्माण होईल, एखाद्या कामातील सखोल चिंतनामुळे कामाच्या दर्जा सुधारेल.

ही वाचा>>

Weekly Horoscope: मार्चचा तिसरा आठवडा आयुष्याचा गेम पालटणार! 7 राशींची भरभराट, सणासोबत ग्रहांचे शुभ संकेत, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 April 2026: आज 10 एप्रिलचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! देवी लक्ष्मीच्या पावलानं भरभराटीची हीच वेळ, आजचे राशीभविष्य
आज 10 एप्रिलचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! देवी लक्ष्मीच्या पावलानं भरभराटीची हीच वेळ, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 10 एप्रिलचा दिवस ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी
10 एप्रिलचा दिवस ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी
Vaidhriti Yog 2026 : सूर्य-चंद्राचा महाभयंकर योग; 30 दिवस 3 राशींसाठी धोक्याचे, वेळोवेळी संकट येण्याची शक्यता; वैधृती योगाचा परिणाम
सूर्य-चंद्राचा महाभयंकर योग; 30 दिवस 3 राशींसाठी धोक्याचे, वेळोवेळी संकट येण्याची शक्यता; वैधृती योगाचा परिणाम
Vastu Tips : घराच्या देव्हाऱ्यात 'या' 4 वस्तू ठेवाच, नकारात्मकता असो वा आर्थिक तंगी सर्व समस्या झटक्यात होतील दूर
घराच्या देव्हाऱ्यात 'या' 4 वस्तू ठेवाच, नकारात्मकता असो वा आर्थिक तंगी सर्व समस्या झटक्यात होतील दूर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मिरारोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog updates: मिरारोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा दाख
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Embed widget