एक्स्प्लोर
Photo : 'अक्षर गणेश' संकल्पनेवर आधारित आकर्षक शाडू मूर्ती
Ganeshotsav 2022
1/10

'अक्षर गणेश' संकल्पनेवर आधारित आकर्षक शाडू मूर्ती (फोटो : अनंत बर्गे)
2/10

स्नेहलता हौशिराम बर्गे (कोपरगाव) यांनी 'अक्षर गणेश' संकल्पनेवर आधारली गणेशाची शाडू मूर्ती (फोटो : अनंत बर्गे)
3/10

आकर्षक शाडूची गणेश मूर्ती (फोटो : अनंत बर्गे)
4/10

नैसर्गिक रंगाचा वापर करून आकारलं बाप्पाचं देखणं रुप (फोटो : अनंत बर्गे)
5/10

गणेशाच्या सजवटीत कॕलिग्राफीच्या सहाय्याने स्तोत्र रेखाटण्यात आली आहे. (फोटो : अनंत बर्गे)
6/10

बाप्पाची आकर्षक शाडू मूर्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे (फोटो : अनंत बर्गे)
7/10

कोपरगाव येथील स्नेहलता हौशिराम बर्गे यांनी साकारली आकर्षक बाप्पाची मूर्ती (फोटो : अनंत बर्गे)
8/10

नैसर्गिक रंगाचा वापर करून आकारलं बाप्पाचं देखणं रुप (फोटो : अनंत बर्गे)
9/10

शाडूची गणेश मूर्ती सर्वांच्याच आकर्षणाचा विषय (फोटो : अनंत बर्गे)
10/10

'अक्षर गणेश' संकल्पनेवर आधारित आकर्षक शाडू मूर्ती (फोटो : अनंत बर्गे)
Published at : 01 Sep 2022 02:47 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















