एक्स्प्लोर
Ahmednagar News: निघोजच्या मळगंगा यात्रोत्सवाला प्रारंभ
जगप्रसिद्ध रांजणखळगे पाहण्यासाठीही भाविक गर्दी करतात. निघोज येथील मळगंगा देवीच्या तीन दिवसीय यात्रोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे.
Ahmednagar News
1/10

पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीच्या तीन दिवशीय यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.
2/10

नवसाला पावणारी देवी अशी ओळख असलेल्या देवीच्या दर्शनासाठी पाच ते सहा लाख भाविक येत असतात.
Published at : 14 Apr 2023 04:01 PM (IST)
आणखी पाहा






















