एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo :काय सांगता? एक वर्षाचं बाळ कमवतंय लाखो रुपये, पण कसं?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/dbdcb49a0a16d5a15dd766291689bc6b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo : @whereisbriggs/IG)
1/7
![एक वर्षाच्या चिमुकल्याकडून काय आपेक्षा केली जाते? तो नोकरी करु शकतो का? पैसे कमवू शकतो का? या सर्व प्रश्नाची उत्तरे नाही अशीच असतील. पण अमेरिकेतील एक वर्षाचा मुलगा महिन्याला ७५ हजार रुपयांची कमाई करतो... (Photo : @whereisbriggs/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/77b6baa0f14383b385c0cd9a01855edbf9b53.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एक वर्षाच्या चिमुकल्याकडून काय आपेक्षा केली जाते? तो नोकरी करु शकतो का? पैसे कमवू शकतो का? या सर्व प्रश्नाची उत्तरे नाही अशीच असतील. पण अमेरिकेतील एक वर्षाचा मुलगा महिन्याला ७५ हजार रुपयांची कमाई करतो... (Photo : @whereisbriggs/IG)
2/7
![नेटकरी बेबी ब्रिग्सचं तोंडभरुन कौतुक करत आहेत. इतक्या लहान वयात 75 हजार रुपयांची कमाई कसं करत असले? असा प्रश्न तुम्हालीही नक्कीच पडला असेल. पाहूयात... (Photo : @whereisbriggs/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/59df319ecd020c9e20d57681edaab121a79d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेटकरी बेबी ब्रिग्सचं तोंडभरुन कौतुक करत आहेत. इतक्या लहान वयात 75 हजार रुपयांची कमाई कसं करत असले? असा प्रश्न तुम्हालीही नक्कीच पडला असेल. पाहूयात... (Photo : @whereisbriggs/IG)
3/7
![बेबी ब्रिग्स आतापर्यंतचा सर्वात कमी वयाचा प्रवास करणारा आहे. तो अमेरिका खंडात प्रवास करुन महिन्याला 1000 अमेरिकन डॉलरची ( 75 हजार रुपये) कमाई करतो. (Photo : @whereisbriggs/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/7df384aa5cceb36943592e02a56c2c2979192.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बेबी ब्रिग्स आतापर्यंतचा सर्वात कमी वयाचा प्रवास करणारा आहे. तो अमेरिका खंडात प्रवास करुन महिन्याला 1000 अमेरिकन डॉलरची ( 75 हजार रुपये) कमाई करतो. (Photo : @whereisbriggs/IG)
4/7
![बेबी ब्रिग्सची स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. त्याचे फोटोही क्यूट आहेत. नेटकरी फोटोवरही फिदा झाले आहेत. (Photo : @whereisbriggs/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/694243b768efb2317e2382d9f9ca218212e0e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बेबी ब्रिग्सची स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. त्याचे फोटोही क्यूट आहेत. नेटकरी फोटोवरही फिदा झाले आहेत. (Photo : @whereisbriggs/IG)
5/7
![डेली मेलच्या रिपोर्टनुसार, बेबी ब्रिग्सने आतापर्यंत 45 वेळा विमानप्रवास केला आहे. त्याने अमेरिकेतील एक दोन नव्हे तब्बल 16 राज्यात प्रवास केलाय. (Photo : @whereisbriggs/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/5d7d6a7ea35f036935c73ebc995ef81cbc12b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, बेबी ब्रिग्सने आतापर्यंत 45 वेळा विमानप्रवास केला आहे. त्याने अमेरिकेतील एक दोन नव्हे तब्बल 16 राज्यात प्रवास केलाय. (Photo : @whereisbriggs/IG)
6/7
![यामध्ये अलास्का, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, यूटा आणि इडाहो या शहरांचा समावेश आहे. बेबी ब्रिग्सची आई जेस हिने सांगितलं की, 14 ऑक्टोबर 2020 मध्ये बेबी ब्रिग्सचा जन्म झाला होता. तो अवघ्या तीन आठवड्याचा असताना पहिला विमानप्रवास केला. (Photo : @whereisbriggs/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/5c4dd7a816f7c2e78ef56d0c69ceb4f49ce6c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये अलास्का, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, यूटा आणि इडाहो या शहरांचा समावेश आहे. बेबी ब्रिग्सची आई जेस हिने सांगितलं की, 14 ऑक्टोबर 2020 मध्ये बेबी ब्रिग्सचा जन्म झाला होता. तो अवघ्या तीन आठवड्याचा असताना पहिला विमानप्रवास केला. (Photo : @whereisbriggs/IG)
7/7
![बेबी ब्रिग्सनं अलास्कामध्ये अस्वल, येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये लांडगे आणि कॅलिफोर्नियामधील समुद्र किनारे पाहिलेत. (Photo : @whereisbriggs/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/7e611ae03dfcb602d552da3f2665828394453.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बेबी ब्रिग्सनं अलास्कामध्ये अस्वल, येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये लांडगे आणि कॅलिफोर्नियामधील समुद्र किनारे पाहिलेत. (Photo : @whereisbriggs/IG)
Published at : 21 Oct 2021 02:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)