एक्स्प्लोर
Dryfruits For 30 Plus Women : तीशीनंतर महिलांनी रोजच्या आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करावा; मिळतील असंख्य फायदे, पाहा
वयाच्या 30 व्या वर्षानंतर अचानक महिलांच्या आरोग्यात अनेक बदल होऊ लागतात. त्यामुळे या वयानंतर महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
Dryfruits For 30 Plus Women
1/10
![वयाच्या तीशीनंतर महिलांच्या अनेक जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढतात. मुले आणि पतीची काळजी घेताना, स्त्रिया सामान्यतः त्यांच्या आरोग्याबाबत निष्काळजी होऊ लागतात. या काळात महिला स्वत:च्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. या कारणामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वयाच्या तीशीनंतर महिलांच्या अनेक जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढतात. मुले आणि पतीची काळजी घेताना, स्त्रिया सामान्यतः त्यांच्या आरोग्याबाबत निष्काळजी होऊ लागतात. या काळात महिला स्वत:च्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. या कारणामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
2/10
![मात्र भविष्यात काही समस्या नको असतील तर महिलांनी आत्तापासूनच काळजी घेणे गरजेचे आहे. तर याकरता महिलांनी रोजच्या आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करणे फार महत्वाचे आहे. केशर आणि मनुका भिजवून ठेवून त्याचे पाणी महिलांच्या शरीराकरता खूप लाभदायक आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मात्र भविष्यात काही समस्या नको असतील तर महिलांनी आत्तापासूनच काळजी घेणे गरजेचे आहे. तर याकरता महिलांनी रोजच्या आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करणे फार महत्वाचे आहे. केशर आणि मनुका भिजवून ठेवून त्याचे पाणी महिलांच्या शरीराकरता खूप लाभदायक आहे.
3/10
![त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. धुमेह, बीपी, संधिवात इत्यादी सर्व प्रकारच्या जुनाट आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. महिलांनी सकाळी केशर आणि मनुकाचे पाणी प्यायल्यास दिवसभर त्यांना फ्रेश वाटू शकते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. धुमेह, बीपी, संधिवात इत्यादी सर्व प्रकारच्या जुनाट आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. महिलांनी सकाळी केशर आणि मनुकाचे पाणी प्यायल्यास दिवसभर त्यांना फ्रेश वाटू शकते.
4/10
![30 नंतर महिलांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ लागते. केशर आणि मनुका पाणी त्याच्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. वाढलेल्या प्रतिकारशक्तीमुळे महिलांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
30 नंतर महिलांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ लागते. केशर आणि मनुका पाणी त्याच्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. वाढलेल्या प्रतिकारशक्तीमुळे महिलांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.
5/10
![मनुकामध्ये भरपूर फायबर असते. त्यात केशर मिसळल्यास महिलांच्या पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. केशर आणि मनुका पाणी बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मनुकामध्ये भरपूर फायबर असते. त्यात केशर मिसळल्यास महिलांच्या पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. केशर आणि मनुका पाणी बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देते.
6/10
![मनुकामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम पुरेशा प्रमाणात असते. हे दोन्ही घटक हृदयाच्या संबंधित रोगापासून दूर ठेवण्यास मदत करतात. केशर कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मनुकामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम पुरेशा प्रमाणात असते. हे दोन्ही घटक हृदयाच्या संबंधित रोगापासून दूर ठेवण्यास मदत करतात. केशर कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.
7/10
![केशरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार बनवते. त्वचेवरील बारीक रेषा, सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी केशर पाणी खूप प्रभावी आहे. केशर-मनुका पाणी प्यायल्याने महिलांचे सौंदर्य वाढते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केशरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार बनवते. त्वचेवरील बारीक रेषा, सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी केशर पाणी खूप प्रभावी आहे. केशर-मनुका पाणी प्यायल्याने महिलांचे सौंदर्य वाढते.
8/10
![केशर आणि मनुका पाणी मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील साखर कमी करते.30 नंतर काही स्त्रिया मधुमेहाला बळी पडू लागतात. त्यामुळे केशर-मनुका पाणी रोज प्यायल्याने महिलांमध्ये मधूमेहाचा धोका कमी होतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केशर आणि मनुका पाणी मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील साखर कमी करते.30 नंतर काही स्त्रिया मधुमेहाला बळी पडू लागतात. त्यामुळे केशर-मनुका पाणी रोज प्यायल्याने महिलांमध्ये मधूमेहाचा धोका कमी होतो.
9/10
![मनुका मध्ये कॅल्शियम आणि बोरॉन असते जे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतात. तसेच केशरचा देखील हाडांकरता फायदा होतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मनुका मध्ये कॅल्शियम आणि बोरॉन असते जे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतात. तसेच केशरचा देखील हाडांकरता फायदा होतो.
10/10
![केशर आणि मनुकेचे पाणी पिल्याने त्यांची त्वचा दिवसभर हायड्रेट राहते आणि त्वचा मऊ बनते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केशर आणि मनुकेचे पाणी पिल्याने त्यांची त्वचा दिवसभर हायड्रेट राहते आणि त्वचा मऊ बनते.
Published at : 22 Sep 2023 01:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)