एक्स्प्लोर
रोज Instagram स्क्रोल करता? मग 'हा' ब्रेक तुमच्यासाठीच आहे!
Instagram Detox म्हणजे काही काळासाठी या अॅपपासून दूर राहणं.
रोज Instagram स्क्रोल करता? मग 'हा' ब्रेक तुमच्यासाठीच आहे!
1/9

सतत Instagram स्क्रोल करत राहणं ही आजच्या काळातील एक सामान्य सवय बनली आहे.
2/9

पण ही सवय काही वेळा मानसिक आरोग्यावर परिणाम करत असते
3/9

Instagram Detox म्हणजे काही काळासाठी या अॅपपासून दूर राहणं.
4/9

सोशल मीडियावर सतत reels पाहणं, स्टोरीज टाकणं किंवा दुसऱ्यांच्या पोस्टशी स्वतःची तुलना करणं यामुळे चिंता, तणाव, न्यूनगंड आणि वेळेचा अपव्यय होतो.
5/9

अशा वेळी Instagram Detox केल्यास मन शांत राहतं, एकाग्रता वाढते आणि खरं आयुष्य जगायला वेळ मिळतो.
6/9

Detox करण्याची योग्य वेळ तीच जेव्हा तुम्हाला वाटायला लागतं की Instagram नसेल तरच मन शांत होईल, झोप लागेल किंवा दिवस उत्पादक होईल.
7/9

Detox केल्याने झोप सुधारते, offline नात्यांमध्ये सुधारणा होते आणि स्वतःसाठी वेळ मिळतो.
8/9

Instagram Detox म्हणजे सोशल मीडियाला विरोध नव्हे, तर मानसिक शांततेसाठी आवश्यक असलेला थोडासा ब्रेक आहे.
9/9

Instagram Detox म्हणजे काही दिवस, आठवडे किंवा ठराविक काळासाठी Instagram अॅपपासून पूर्ण ब्रेक घेणं.
Published at : 17 Jul 2025 10:07 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























