एक्स्प्लोर
महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी का वाजते ?त्यांच्या शरीरात नेमकं कोणत्या रासायनिक समस्या आहेत? जाणून घ्या...
Why Women Feel Cold: महिलांना पुरूषांपेक्षा जास्त थंडी जाणवते. पण यामागील कारण काय आहे? चला त्यामागील वैज्ञानिक कारण शोधूया.
पुरुषांपेक्षा महिलांना जास्त थंडी का वाजते ?
1/8

तुम्ही कधी विचार केला आहे का की महिलांना पुरूषांपेक्षा जास्त थंडी का वाजते ? यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. या फरकाला भौतिक आणि रासायनिक घटक कारणीभूत आहेत.हे का घडते आणि त्याची कारणे काय आहेत ते पाहूया.
2/8

शरीर विश्रांती घेत असताना किंवा हालचाल करत असताना स्नायू ऊती उष्णता निर्माण करतात. महिलांमध्ये सामान्यतः पुरुषांपेक्षा कमी स्नायू असतात, त्यामुळे त्यांचे शरीर एकूणच कमी उष्णता निर्माण करते.
Published at : 13 Oct 2025 06:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























