एक्स्प्लोर
Passport: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पासपोर्टचे काय होते? जाणून घ्या सविस्तर
पासपोर्ट हे एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. पण एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पासपोर्टचे काय होत असेल?

passport
1/7

आधार कार्ड आणि पॅन कार्ड प्रमाणेच पासपोर्ट देखील आवश्यक कागदपत्र आहे.
2/7

विशेषतः ज्यांना परदेशात जायचे आहे. पासपोर्ट शिवाय इतर कोणत्याही देशात जाण्याची परवानगी नाही.
3/7

पासपोर्टचा वापर केवळ परदेशात जाण्यासाठीच नाही तर ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि इतर कामांसाठीही केला जातो.
4/7

तुम्ही www.passportindia.gov.in वर पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.
5/7

पण तुम्हाला माहित आहे का की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या पासपोर्टचे काय होते. चला जाणून घेऊया.
6/7

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पासपोर्ट रद्द करण्याचा किंवा सरेंडर करण्याचा कोणताही नियम नाही.
7/7

पासपोर्टचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्या व्यक्तीचा पासपोर्ट अवैध ठरतो. मात्र, दरम्यानच्या काळात अन्य कोणीही त्याचा लाभ घेऊ शकत नाही.
Published at : 02 May 2023 06:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
