एक्स्प्लोर
Weight Loss : दुपारच्या जेवणात ‘हे’ पदार्थ खा अन् झटपट वजन कमी करा!
Food
1/6

आजच्या धकाधकीच्या जीवनात तंदुरुस्त राहणे हे एक मोठे आव्हान आहे. भारतात कोरोना महामारीमुळे सर्वजण घरून काम करत आहेत. अशा परिस्थितीत लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपापल्या कामात व्यस्त असतात. आपण आपल्या खाण्याकडे नीट लक्ष देऊ शकत नाहीत.
2/6

या सर्व कारणांमुळे आपले वजन झपाट्याने वाढू लागते. अशावेळी वजन कामी करण्यासाठी लोक सहसा सकाळी आणि रात्रीच्या जेवणात डाएट फॉलो करतात. पण दुपारच्या जेवणात संतुलित आहार न घेतल्याने तुमची संपूर्ण आहार योजना बिघडू शकते.
Published at : 10 Feb 2022 03:37 PM (IST)
आणखी पाहा























