एक्स्प्लोर
Travel : जगातील 'हे' मनमोहक महासागर..! प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे स्थान आणि महत्त्व
Travel : जगात एकूण पाच महासागर आहेत. प्रत्येक महासागराचे स्वतःचे वेगळे स्थान आणि महत्त्व आहे. जाणून घ्या जगातील या महासागरांबद्दल.
Travel lifestyle marathi news fascinating ocean in the world
1/7

जगात महासागराचे महत्त्व मोठे आहे. 70 टक्क्यांहून अधिक भाग महासागरांनी व्यापलेला आहे. महासागर हा अन्न, औषधांचा प्रमुख स्त्रोत आणि जीवमंडलाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.
2/7

जागतिक महासागर दिवस दरवर्षी 8 जून रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश महासागरांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या संवर्धनाबद्दल जागरुकता वाढवणे हा आहे.
Published at : 13 Jun 2024 04:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सिंधुदुर्ग
व्यापार-उद्योग
विश्व
ट्रेंडिंग न्यूज





















