एक्स्प्लोर

Hair Care Tips : 'या' 5 फळांनी तुमचे केस घनदाट आणि मजबूत करा; काही दिवसांतच फरक जाणवेल

Hair Care Tips : जर तुमचे केस देखील पातळ आणि कमकुवत असतील तर यासाठी तुम्ही काही फ्रूट मास्क वापरून पाहू शकता.

Hair Care Tips

1/12
जर तुम्हालाही लांब, सुंदर आणि दाट केस हवे असतील तर, काही प्रकारची फळे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. या फळांमध्ये असलेले पोषक तत्व तुमचे केस मजबूत बनवतात.

2/12
केळ्यापासून बनवलेला हेअर मास्कही तुमचे केस मजबूत आणि घट्ट करू शकतात. केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स असतात.

3/12
एक केळं छान मिक्स करा. त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि एक चमचा मध घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण केसांवर लावा. अर्ध्या तासानंतर केस शॅम्पूने धुवा.

4/12
पपईमध्ये देखील असे अनेक पोषक तत्व असतात जे केस मजबूत करण्यास मदत करतात.

5/12
पपईचा हेअर मास्क बनवण्यासाठी दोन चमचे पपईचा पल्प काढा. त्यात एक चमचा मध मिक्स करा आणि घट्ट पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क तुमच्या टाळूवर आणि केसांवर लावा आणि अर्धा तास लावून ठेवा. आता केस शॅम्पूने धुवा. यामुळे तुमचे केस मऊ होतील.

6/12
सफरचंदात असलेले अँटीऑक्सिडंट केसांसाठी खूप फायदेशीर असतात. हे केस गळण्यापासून थांबवतात आणि केसांच्या कूपांना मजबूत करतात.

7/12
सफरचंदाच्या मास्कसाठी तुम्ही सफरचंद सोलून त्याचे छोटे तुकडे करा. त्यात एक अंड घाला. त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल घालून चांगले मिक्स करा. हा हेअर मास्क तुमच्या टाळूवर आणि केसांना लावा. अर्ध्या तासानंतर केस शॅम्पूने धुवा.

8/12
किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याशिवाय त्यात बीटा-कॅरोटीन हे अँटीऑक्सिडंट असते. जे केस मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

9/12
तुम्ही किवी हेअर मास्क लावू शकता. यासाठी दोन चमचे किवी पल्प घ्या. त्यात एक चमचा खोबरेल तेल घालून चांगले मिक्स करा आणि हेअर मास्क टाळूपासून केसांच्या टोकापर्यंत लावा.

10/12
आंबट गोड स्ट्रॉबेरीची चव सगळ्यांनाच खूप आवडते. यामध्ये अनेक पोषक तत्वे देखील असतात ज्याचा शरीराला फायदाच नाही तर केसांना मजबूत बनवण्यासाठी उपयोग होतो. यात मॅग्नेशियम मॅंगनीज, कॉपर मुबलक प्रमाणात असते.

11/12
स्ट्रॉबेरीचा हेअर मास्क बनविण्यासाठी 4 ते 5 स्ट्रॉबेरी मिक्स करा. त्यात एक चमचा दही मिक्स करा आणि केसांना लावा. अर्ध्या तासानंतर केस लाईट शॅम्पूने धुवा. यामुळे तुमचे केस मजबूत होतील.

12/12
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ जोरदार चर्चेत, सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?

मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma Special Package : सिडनी कसोटीतून हिटमॅनची माघार? रोहित ब्रेक घेणार?Special Report ladki bahin yojana :लाडक्या बहिणींची पळताळणी होणार, अपात्रांवर कारवाई होणारSpecial Report Walmik Karad : चर्चेतला एन्काऊंटर आरोपांचा काऊंटर, सरकार अॅक्शन मोडवरSpecial Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ जोरदार चर्चेत, सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार

बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले

IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
Embed widget