एक्स्प्लोर
Teddy Day 2023 : प्रेमीयुगुलांसाठी खास आहे 'टेडी-डे', आपल्या जोडीदाराला 'असं' करा इम्प्रेस
Teddy Day 2023 : प्रेम करणाऱ्या लोकांसाठी सर्वात आवडता असा व्हॅलेंटाईन वीक सध्या सुरु आहे. आज या वीकमधील चौथा दिवस आहे.

Teddy Day 2023
1/8

व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोज डे, प्रपोज डे आणि चॉकलेट डेनंतर टेडी डे साजरा केला जातो.
2/8

10 फेब्रुवारी हा दिवस टेडी-डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना गिफ्ट म्हणून टेडी बिअर देतात.
3/8

खासकरुन मुली आणि लहान मुलांचा लाडका असलेला टेडी आज जास्त खास असतो. कारण आज प्रेमी आपल्या प्रेयसीला टेडी बिअर गिफ्ट करतो.
4/8

बाजारात देखील वेगवेगळ्या प्रकारचे टेडी सध्या विक्रीसाठी आले असून टेडीची मोठी उलाढाल प्रत्येक वर्षी होत असते.
5/8

टेडी-डे ला अधिक खास बनवण्यासाठी तसेच तुम्ही आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी टेडीने आपल्या घराला सजवू शकता.
6/8

बाजारात अनेक रंगांचे टेडी उपलब्ध आहेत. यात लाल, गुलाबी आणि पांढऱ्या रंगांचे टेडी सर्वात आवडते असतात.
7/8

लाल रंग प्रेमाचं प्रतिक मानला जातो, त्यामुळे लाल रंगाचा टेडी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला देऊ शकता.
8/8

गुलाबी रंग खासकरुन मुलींना खूप आवडतो, त्यामुळे गुलाबी रंगाचा टेडी देखील तुम्ही भेट करु शकता.
Published at : 10 Feb 2023 01:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
