एक्स्प्लोर

Sleep Hygiene Benefits : स्लीप हायजीन म्हणजे काय? पुरेशा झोपेसाठी 'हे' उपाय करा

स्लीप हायजीन म्हणजे काय? चांगल्या झोपेसाठी करा हे काही सोपे उपाय.

Sleep Hygiene Benefits

1/10
गेल्या काही वर्षांत झोपेशी संबंधित समस्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. अपुऱ्या झोपेचा मानसिक विकासावरच नव्हे तर शारीरिक विकासावरही परिणाम होतो. चांगली  झोप ही व्यक्तीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

2/10
काही लोक झोपेत चालतात किंवा रात्रभर जागेच राहतात. अशा लोकांना नैराश्य आणि मानसिक तणाव या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात. याकरता स्लीप हायजीन गरजेची आहे.

3/10
स्लीप हायजीन म्हणजे काय? : स्लीप हायजीन म्हणजे झोपेच्या चांगल्या सवयी. व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी तसेच निरोगी आयुष्यासाठी चांगली झोप महत्वाची आहे. झोप व्यवस्थित झाली नाही तर त्याच्या कामावर परिणाम होऊ शकतो. जीवनशैलीत छोटे बदल करुन झोपेची गुणवत्ता सुधारली जाऊ शकते. जर तुम्हाला नीट झोप येत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी काही चांगल्या सवयी लावता येतील.

4/10
झोपेचे वेळापत्रक बनवा : चांगल्या झोपेसाठी 7 ते 8 तासांच्या झोपेचे वेळापत्रक बनवणे फार महत्वाचे आहे. यामुळे दिवसा झोप आणि आळस कमी होईल. तसेच पूर्ण झोपेमुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.

5/10
गरम पाण्याने आंघोळ करा : स्लीप हायजीनचा एक भाग म्हणून तुम्ही झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करु शकता. यामुळे शरीराच्या स्नायूंना आराम मिळू शकतो आणि तुम्हाला लगेच झोप लागण्यास मदत होऊ शकते.

6/10
इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा : मोबाईल फोन आणि लॅपटॉप झोपण्याच्या सुमारे 30  मिनिटे आधी बंद करावेत. स्क्रीनवरील प्रकाश तुमची झोप बिघडवू शकतो.

7/10
व्यायाम करा : झोपण्यापूर्वी अंथरुणावर व्यायाम करता येतो. यामुळे शरीराला आराम  मिळण्यास मदत होऊ शकते. व्यायाम करुन झाल्यावर थंड दूध पिऊन झोपावे. असे केल्यास तुम्हाला शांत झोप येऊ शकते.

8/10
कॉफीचे सेवन कमी : रात्री चांगली झोप येण्यासाठी दिवसा कॉफीचे सेवन कमी करा. सकाळी कॉफीचे सेवन करणे फायदेशीर ठरु शकते.

9/10
बेडचा योग्य वापर : बेडचा वापर फक्त झोपतानाच करावा. बेडचा वापर वाचताना, काम करताना, फोनवर बोलताना किंवा टीव्ही पाहताना करु नये. असे केल्यास आळसामुळे तुम्हाला झोप येऊ शकते.

10/10
बेडरुम स्वच्छ ठेवा : चांगल्या झोपेसाठी बेडरुम स्वच्छ ठेवणे फार गरजेचे आहे. तुमची झोपेचीच जागा जर चांगली नसेल तर तुम्हाला झोप येणे खूप कठीण जाऊ शकते.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...

राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रहTop 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP MajhaSpecial Report Eknath Shinde : दिल्लीतला फोटो  ते राजभवन, चर्चा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याची ABP MajhaZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...

Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर

Embed widget