एक्स्प्लोर
Skin Care: हळद आणि दुधाच्या वापराने डेड स्किन निघून जाईल, चेहरा करीना कपूरसारखा चमकेल!
हळद आणि दूध वापरल्याने चेहरा स्वच्छ होईल आणि त्वचा चमकदार होईल.
Skin Care
1/11

हळद त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. म्हणूनच लग्नापूर्वी वधूला हळद पावडर लावली जाते. दुधासोबत हळद लावल्याने खूप फायदा होतो. हळद आणि दुधामध्ये असलेले पोषक तत्व त्वचेच्या समस्या दूर करण्याचे काम करतात.
2/11

या दोघांची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने घाण, डेड स्किन आणि टॅनिंगची समस्या दूर होते.
Published at : 24 Jan 2023 01:24 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























