एक्स्प्लोर
Hair Care: रात्री केस मोकळे सोडून झोपावं की बांधून? केस गळणं थांबवण्यासाठी कोणती पद्धत योग्य? पाहा...
Hair Care: केसांच्या आरोग्यासाठी रात्रीचे केस मोकळे सोडून झोपावे की बांधून? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर रात्रीच्या वेळी झोपेत केस तुटू नये यासाठी काय काळजी घ्यावी ते पाहूया.
Hair Care
1/6

धकाधकीच्या जीवनात बरेच जण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. केस आणि त्वचेची काळजी घेण्यास देखील त्यांना वेळ नसतो आणि मग अनेक दुष्परिणामांना त्यांना सामोरं जावं लागतं, त्यामुळे वेळात वेळ काढून स्वतःकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे.
2/6

काही लोक केस बांधून झोपतात, तर काहींना केस मोकळे सोडून झोपण्याची सवय असते. मात्र ज्या वेळी एखादी व्यक्ती केस मोकळे सोडून झोपते, त्यावेळी केस तुटण्यासह इतर समस्या वाढू लागतात.
Published at : 19 Jul 2023 01:43 PM (IST)
आणखी पाहा























