एक्स्प्लोर

Hindu Population : भारतच नव्हे तर जगातल्या या देशांतही हिंदू लोकसंख्येचं प्रमाण मोठं आहे, अशी आहे यादी

Hindu Population Outside India : भारतात हिंदू लोकसंख्या जास्त असली तरी जगभरातही हिंदू लोकसंख्येचं प्रमाण मोठं आढळतं. अशा देशांची यादी पुढीलप्रमाणे,

Hindu Population Outside India

1/11
जगाचा विचार केला तर नेपाळमध्ये हिंदूंचे सर्वाधिक प्रमाण आढळतं. नेपाळमध्ये एकूण लोकसंख्येच्या 80.6 टक्के इतके लोक हिंदू धर्माचे आहेत.

2/11
नेपाळनंतर भारतामध्ये हिंदू लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 78.9 टक्के इतकं आहे. एकूण लोकसंख्येचा विचार करता भारतात सर्वाधिक हिंदू राहतात. त्यांची संख्या ही जवळपास 110 कोटी पर्यंत आहे.

3/11
भारतानंतर मॉरिशसमध्ये 48.4 टक्के इतकी हिंदू लोकसंख्या वास्तव करते.

4/11
फिजी या देशात 27.9 टक्के लोकसंख्या हिंदू धर्माची असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय.

5/11
फिजी या देशात 27.9 टक्के लोकसंख्या ही हिंदू धर्माची आहे.

6/11
गयाना देशात हिंदू धर्मिय लोकसंख्या ही 23.3 टक्के इतकी आहे.

7/11
भूटान या भारताच्या शेजारील देशात 22.5 टक्के वास्तव्यास आहेत.

8/11
त्रिनीदाद आणि टोबॅगो या बेटावर 22.3 टक्के लोकसंख्या हिंदूंची आहे.

9/11
सुरीनाममध्ये  एकूण लोकसंख्येच्या 18.8 टक्के लोकसंख्या ही हिंदू धर्मियांची आहे.

10/11
कतार या अरब देशात एकूण 15.9 टक्के हिंदू धर्माचे लोक वास्तव्यास आहेत.

11/11
श्रीलंका या भारताशेजारीर देशात एकूण लोकसंख्येच्या 13.7 टक्के लोकसंख्या ही हिंदू धर्मियांची आहे.

धार्मिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole Mother Funeral : आईला लेकाचा निरोप, नाना पटोले ढसढसा रडले

South Africa vs Pakistan 1st Test : पाकिस्तानला पाणी पाजत दक्षिण आफ्रिकेची डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये थाटात एन्ट्री! आता एका जागेसाठी तिघांची स्पर्धा, भारतासाठी काय समीकरण?
पाकिस्तानला पाणी पाजत दक्षिण आफ्रिकेची डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये थाटात एन्ट्री! आता एका जागेसाठी तिघांची स्पर्धा, भारतासाठी काय समीकरण?
IPO Update : पैसे तयार ठेवा, येत्या आठवड्यात 3 आयपीओ येणार,गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या GMP नेमका किती?
पैसे तयार ठेवा, येत्या आठवड्यात 3 आयपीओ येणार,गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या GMP नेमका किती?
बीड हत्याकांडातील 3 फरार आरोपींची हत्या, दमानियांचा दावा; आता, बीड पोलिसांकडून मोठा खुलासा
बीड हत्याकांडातील 3 फरार आरोपींची हत्या, दमानियांचा दावा; आता, बीड पोलिसांकडून मोठा खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole Mother Funeral : आईला लेकाचा निरोप, नाना पटोले ढसढसा रडलेDal Lake Shrinagar : काश्मीरी शॉल, साड्या, मफलर; 'दल लेक' तरंगत्या शहराची सफर ExclusiveABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 29 December 2024Anandache Paan : लेखक Sudhir Rasal यांच्याशी 'Vindanche Gadyaroop' पुस्तकानिमित्त खास गप्पा 29 Dec

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole Mother Funeral : आईला लेकाचा निरोप, नाना पटोले ढसढसा रडले
Nana Patole Mother Funeral : आईला लेकाचा निरोप, नाना पटोले ढसढसा रडले
South Africa vs Pakistan 1st Test : पाकिस्तानला पाणी पाजत दक्षिण आफ्रिकेची डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये थाटात एन्ट्री! आता एका जागेसाठी तिघांची स्पर्धा, भारतासाठी काय समीकरण?
पाकिस्तानला पाणी पाजत दक्षिण आफ्रिकेची डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये थाटात एन्ट्री! आता एका जागेसाठी तिघांची स्पर्धा, भारतासाठी काय समीकरण?
IPO Update : पैसे तयार ठेवा, येत्या आठवड्यात 3 आयपीओ येणार,गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या GMP नेमका किती?
पैसे तयार ठेवा, येत्या आठवड्यात 3 आयपीओ येणार,गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या GMP नेमका किती?
बीड हत्याकांडातील 3 फरार आरोपींची हत्या, दमानियांचा दावा; आता, बीड पोलिसांकडून मोठा खुलासा
बीड हत्याकांडातील 3 फरार आरोपींची हत्या, दमानियांचा दावा; आता, बीड पोलिसांकडून मोठा खुलासा
Jejuri : येळकोट-येळकोट जय मल्हार! सोमवती यात्रेनिमित्य खंडोबाच्या जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी

Nitish Kumar : बिहारमध्ये एका झटक्यात 62 अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नितीश कुमार थेट दिल्लीत! पुन्हा एकदा कलटी मारण्याच्या तयारीत?
बिहारमध्ये एका झटक्यात 62 अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नितीश कुमार थेट दिल्लीत! पुन्हा एकदा कलटी मारण्याच्या तयारीत?
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले

बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर

Embed widget