एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्त जळगावातील संत मुक्ताई मंदिर समाधी स्थळी ओल्या खजुराची आरास
जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी इथे आज आषाढी एकादशी निमित्त ओल्या खजुराची नयनरम्य आरास करण्यात आली आहे.
![जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी इथे आज आषाढी एकादशी निमित्त ओल्या खजुराची नयनरम्य आरास करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/8f87807cfe6f16f224ebf3c3eb07c293168801173276983_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sant Muktai Samadhi Sthal Decoration
1/9
![जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी इथे आज आषाढी एकादशी निमित्त ओल्या खजुराची नयनरम्य आरास करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/4624bd1c9f84fa4c788f305848f68db16e8b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी इथे आज आषाढी एकादशी निमित्त ओल्या खजुराची नयनरम्य आरास करण्यात आली आहे.
2/9
![राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांच्या शेतातील खजुरांची ही आरास केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/69f8124ea6589777a9104c9bd1e1f1dfc76fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांच्या शेतातील खजुरांची ही आरास केली आहे.
3/9
![आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री संत मुक्ताई मुळमंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा दर्शनासाठी लागल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/548d4b90d627d4c5335597e42a6d4af6efc14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री संत मुक्ताई मुळमंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा दर्शनासाठी लागल्या आहेत.
4/9
![आमदार एकनाथ खडसे यांच्या शेतातील सव्वा क्विंटल ताज्या बरई खजुराची आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/61fde20b1a74e6ff760a4f468fb42ed6fc393.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमदार एकनाथ खडसे यांच्या शेतातील सव्वा क्विंटल ताज्या बरई खजुराची आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
5/9
![संदीप महाराज मोतेकर यांनी मंगल काकड आरती आणि महापूजा केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/efe3d937fb2cfeb391e6fae1e82c69d616005.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संदीप महाराज मोतेकर यांनी मंगल काकड आरती आणि महापूजा केली.
6/9
![जे भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ शकले नाही ते मुक्ताई दर्शनातच पांडुरंगाचे दर्शन घेतात अशी ख्याती आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/87155d74164c2a2c08e95a67d905b66e396fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जे भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ शकले नाही ते मुक्ताई दर्शनातच पांडुरंगाचे दर्शन घेतात अशी ख्याती आहे
7/9
![त्यामुळे दिवसभर हजारो भाविक दर्शनाकरता येतील असा अंदाज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/8ec383590c64d3627f2d4f47a9e338a4f1ab4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे दिवसभर हजारो भाविक दर्शनाकरता येतील असा अंदाज आहे.
8/9
![सकाळी पाऊस आल्याने भाविकांच्या दर्शनाचा आनंद द्विगुणित झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/47f8760aab343f1df27d5576d390b306c1ac7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी पाऊस आल्याने भाविकांच्या दर्शनाचा आनंद द्विगुणित झाला.
9/9
![दुपारी प्रवचन कीर्तन रात्री हरिजागर आदि कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/5b1134d0ee8998f6de15821ebac973c1dcd26.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुपारी प्रवचन कीर्तन रात्री हरिजागर आदि कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत.
Published at : 29 Jun 2023 09:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)