एक्स्प्लोर

Dhantrayodashi 2023 : धनत्रयोदशीला 'या' 5 राशींना मोठा फायदा होणार, प्रगती आणि सर्व कामे पूर्ण होतील

Dhantrayodashi 2023 : धनत्रयोदशी शुक्रवार 10 नोव्हेंबर 2023 म्हणजेच आज साजरा करण्यात येत आहे. यंदा धनत्रयोदशी 5 राशींसाठी खूप भाग्यशाली असणार आहे, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.

Dhantrayodashi 2023 marathi news

1/6
मेष- 2023 ची धनत्रयोदशी मेष राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान असणार आहे. तुमचा व्यवसाय आणि करिअर दोन्ही खूप चांगले होणार आहेत. तुमचे बँक बॅलन्स वाढेल आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल.

2/6
कर्क - यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा कर्क राशीच्या लोकांवर राहील. तुमचे पैसे वाढतील आणि तुमची दुप्पट-चौपट प्रगती होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही अधिक मेहनत कराल.

3/6
सिंह - यंदा धनत्रयोदशी सिंह राशीच्या लोकांसाठी आनंद आणि समृद्धी घेऊन येईल. तुमच्या घरात समृद्धी येईल. पूर्वी तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त होता, आता ते कमी होईल. तुमचे बिघडलेले काम पूर्ण होऊ लागेल.

4/6
वृश्चिक - या वेळी धनत्रयोदशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी यश देईल. तुम्हाला कंपनीकडून सरप्राईज गिफ्ट आणि पगारात वाढ मिळू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवाल आणि आनंदी क्षणांचा आनंद घ्याल.

5/6
धनु - धनु राशीच्या लोकांसाठी ही धनत्रयोदशी चांगली बातमी घेऊन येईल. ऑफिसमधून चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील, आरोग्य चांगले राहील.

6/6
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

धार्मिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Embed widget