एक्स्प्लोर
Control Mobile Usage : मोबाईल खूप वापरता? अशी करा मोबाईल पाहण्याची सवय कमी!
Control Mobile Usage : जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही तुमचा मोबाईल फोन जास्त वापरत असाल तर तुम्हाला यासाठी काही पद्धतींचा अवलंब करावा लागेल.
आजच्या काळात लोक मोबाईल फोनशिवाय जगू शकत नाहीत. मोबाईल फोनवर आपण इतके अवलंबून झालो आहोत की त्याशिवाय आपले काम पूर्ण होणे अशक्य वाटते. [Photo Credit : Pexel.com]
1/10
![मात्र, मोबाईलच्या अतिवापरामुळे तुमचा वेळ तर वाया जातोच शिवाय तुमच्या शरीरावरही परिणाम होतो. जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही तुमचा मोबाईल फोन जास्त वापरत असाल तर तुम्हाला यासाठी काही पद्धतींचा अवलंब करावा लागेल. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/22/8cabf1fa0d64eef7b5f5db5a43193bd3ba7d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, मोबाईलच्या अतिवापरामुळे तुमचा वेळ तर वाया जातोच शिवाय तुमच्या शरीरावरही परिणाम होतो. जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही तुमचा मोबाईल फोन जास्त वापरत असाल तर तुम्हाला यासाठी काही पद्धतींचा अवलंब करावा लागेल. [Photo Credit : Pexel.com]
2/10
![या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल फोनचा वापर नियंत्रित करू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्या उपायांबद्दल.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/22/04753cbec2bce804f1ee7f77bf49ea482eeda.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल फोनचा वापर नियंत्रित करू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्या उपायांबद्दल.[Photo Credit : Pexel.com]
3/10
![मोबाइल डेटा बंद करा : मोबाईल फोन वापरल्यानंतर आपण खाली ठेवतो, तेव्हा मेसेज किंवा नोटिफिकेशन येताच आपण तो पुन्हा उचलतो आणि किती वेळ आपण फोन बघत राहतो हे आपल्याला कळतही नाही.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/22/e37a780e46cce4d689dfc3ff322f59ec63a85.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोबाइल डेटा बंद करा : मोबाईल फोन वापरल्यानंतर आपण खाली ठेवतो, तेव्हा मेसेज किंवा नोटिफिकेशन येताच आपण तो पुन्हा उचलतो आणि किती वेळ आपण फोन बघत राहतो हे आपल्याला कळतही नाही.[Photo Credit : Pexel.com]
4/10
![त्यामुळे जेव्हाही तुम्ही मोबाईल फोन वापरायचे नाही असे ठरवले तेव्हा फोनचा डेटा बंद करा. यामुळे तुमचे मोबाइल फोनकडे लक्ष कमी होईल आणि तुम्ही इतर कामांवर लक्ष केंद्रित करू शकाल.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/22/226a3e59a4ddef361b6aedfef969f111c16dc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे जेव्हाही तुम्ही मोबाईल फोन वापरायचे नाही असे ठरवले तेव्हा फोनचा डेटा बंद करा. यामुळे तुमचे मोबाइल फोनकडे लक्ष कमी होईल आणि तुम्ही इतर कामांवर लक्ष केंद्रित करू शकाल.[Photo Credit : Pexel.com]
5/10
![स्वतःसाठी वेळ काढा : आपल्याकडे दुसरे काहीही नसताना आपण मोबाईल फोन अधिक वापरतो. त्यामुळे रोज एक तास स्वतःसाठी काढा. त्या एका तासात तुम्हाला जे काम करायला आवडते ते करा. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/22/e71b5650fc29333b9a921b446e8f246d9a1df.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वतःसाठी वेळ काढा : आपल्याकडे दुसरे काहीही नसताना आपण मोबाईल फोन अधिक वापरतो. त्यामुळे रोज एक तास स्वतःसाठी काढा. त्या एका तासात तुम्हाला जे काम करायला आवडते ते करा. [Photo Credit : Pexel.com]
6/10
![जसे चित्रकला, पुस्तक वाचन, नृत्य, संगीत ऐकणे, स्वयंपाक करणे, काहीही करू शकता. यामुळे तुमचे लक्ष तुमच्या मोबाईलवर जाणार नाही.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/22/f0c72212a420966d2db1d8937b125d7366714.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जसे चित्रकला, पुस्तक वाचन, नृत्य, संगीत ऐकणे, स्वयंपाक करणे, काहीही करू शकता. यामुळे तुमचे लक्ष तुमच्या मोबाईलवर जाणार नाही.[Photo Credit : Pexel.com]
7/10
![ऑफिस नंतर ऑफिस कॉल टाळा :अनेक वेळा असं होतं की आपण ऑफिस सोडतो पण मन ऑफिस सोडत नाही. त्यामुळे ऑफिसनंतरही तुम्ही कॉल्स किंवा मेसेजच्या माध्यमातून कामाबद्दल बोलत राहतो. अशा परिस्थितीत तुमचा बराच वेळ फोनवर वाया जातो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/22/814b26200dd940c3acdd5809c7ce4cc495737.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑफिस नंतर ऑफिस कॉल टाळा :अनेक वेळा असं होतं की आपण ऑफिस सोडतो पण मन ऑफिस सोडत नाही. त्यामुळे ऑफिसनंतरही तुम्ही कॉल्स किंवा मेसेजच्या माध्यमातून कामाबद्दल बोलत राहतो. अशा परिस्थितीत तुमचा बराच वेळ फोनवर वाया जातो. [Photo Credit : Pexel.com]
8/10
![झोपताना मोबाईल फोन कमी वापरा :अनेक वेळा लोक झोपल्याबरोबर मोबाईल फोन वापरण्यास सुरुवात करतात. हे तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे फोन वापरताना अनेक वेळा आपल्याला कळत नाही आणि मध्यरात्र उलटून गेली तेव्हा आपण झोपतो.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/22/a8c8c2359d9cc6deffda0d700053c91bd9b3f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झोपताना मोबाईल फोन कमी वापरा :अनेक वेळा लोक झोपल्याबरोबर मोबाईल फोन वापरण्यास सुरुवात करतात. हे तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे फोन वापरताना अनेक वेळा आपल्याला कळत नाही आणि मध्यरात्र उलटून गेली तेव्हा आपण झोपतो.[Photo Credit : Pexel.com]
9/10
![झोप येत नाही त्यामुळे बेडवर मोबाईल फोन वापरण्याऐवजी तुम्ही पुस्तक वाचू शकता. यासह आपण वाचनाची सवय लावावी यामुळे तुम्हाला वेळेवर झोप लागेल.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/22/201d965ff282c87bfbfdb7d7e286256723c70.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झोप येत नाही त्यामुळे बेडवर मोबाईल फोन वापरण्याऐवजी तुम्ही पुस्तक वाचू शकता. यासह आपण वाचनाची सवय लावावी यामुळे तुम्हाला वेळेवर झोप लागेल.[Photo Credit : Pexel.com]
10/10
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/22/df5eeb5db74562936ded93fd9f48e9b12148e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]
Published at : 22 Mar 2024 03:36 PM (IST)
आणखी पाहा























