एक्स्प्लोर
Watermelon Facial : टरबूज फेशियलने चेहऱ्यावर येईल चमक !
Watermelon Facial : जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यास मदत करतात. टरबूजचे थंड आणि हायड्रेटिंग गुणधर्म चेहऱ्यासाठी खूप चांगले मानले जातात.

टरबूज केवळ जिभेची चवच वाढवत नाही तर चेहऱ्याची शोभा वाढवण्यासही मदत करते.टरबूजमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात.[Photo Credit : Pexel.com]
1/9
![जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यास मदत करतात. टरबूजचे थंड आणि हायड्रेटिंग गुणधर्म चेहऱ्यासाठी खूप चांगले मानले जातात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/16/2fae5116a5ffbd75aeade1880bbe7f661f6b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यास मदत करतात. टरबूजचे थंड आणि हायड्रेटिंग गुणधर्म चेहऱ्यासाठी खूप चांगले मानले जातात. [Photo Credit : Pexel.com]
2/9
![अशा स्थितीत फेशियल म्हणून लावल्यास चेहऱ्यावरील हरवलेली नैसर्गिक चमक परत येऊ लागते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/16/297f876e35b6a25e478b1a3c1a111d994dac0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा स्थितीत फेशियल म्हणून लावल्यास चेहऱ्यावरील हरवलेली नैसर्गिक चमक परत येऊ लागते. [Photo Credit : Pexel.com]
3/9
![येथे टरबूज फेशियल करण्याच्या पद्धती स्टेप बाय स्टेप सांगितल्या आहेत, ज्या तुम्ही घरी सहज करू शकता.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/16/2624be6dba2ade3e997772ea0bada45d09a91.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येथे टरबूज फेशियल करण्याच्या पद्धती स्टेप बाय स्टेप सांगितल्या आहेत, ज्या तुम्ही घरी सहज करू शकता.[Photo Credit : Pexel.com]
4/9
![पुढील पद्धतीने तुम्ही घरच्या घरी टरबुजणे फेशियल करून पहा. स्वच्छता (cleansing) : यासाठी टरबूजाचा रस आणि खोबरेल तेल एकत्र करा आणि नंतर कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ अर्थात स्क्रबिंग करा.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/16/2cc6033d3ed4b0a92443b6df27aadc4ede0c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुढील पद्धतीने तुम्ही घरच्या घरी टरबुजणे फेशियल करून पहा. स्वच्छता (cleansing) : यासाठी टरबूजाचा रस आणि खोबरेल तेल एकत्र करा आणि नंतर कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ अर्थात स्क्रबिंग करा.[Photo Credit : Pexel.com]
5/9
![आता 2 चमचे टरबूजाचा रस घ्या आणि त्यात एक चमचा तांदळाचे पीठ टाका आणि चेहरा स्क्रब करा. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/16/66a6e6821c97a5604e689b0c1030db2a47f61.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता 2 चमचे टरबूजाचा रस घ्या आणि त्यात एक चमचा तांदळाचे पीठ टाका आणि चेहरा स्क्रब करा. [Photo Credit : Pexel.com]
6/9
![यासाठी 1 चमचा टरबूजाचा रस घ्या आणि त्यात 1 चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. पेस्ट तयार करा आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/16/e2873d4fa8f99053e44d5f0037d2eeac2b5ca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी 1 चमचा टरबूजाचा रस घ्या आणि त्यात 1 चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. पेस्ट तयार करा आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. [Photo Credit : Pexel.com]
7/9
![आता फेस पॅक किंवा फेस मास्कची वेळ येते यासाठी 1 चमचे टरबूजाचा रस,2 चमचे बेसन आणि 1 चमचे दूध एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/16/a3eb05a041f760babde859ec8a00c8740333d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता फेस पॅक किंवा फेस मास्कची वेळ येते यासाठी 1 चमचे टरबूजाचा रस,2 चमचे बेसन आणि 1 चमचे दूध एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. [Photo Credit : Pexel.com]
8/9
![आता चेहरा आणि मानेवर लावा. त्यानंतर 20-25 मिनिटे कोरडे राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. आता तुम्हाला दिसेल की तुमचा चेहरा चमकत आहे[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/16/7c140ba155dfbe1e271b7b638f8cac6a27c3c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता चेहरा आणि मानेवर लावा. त्यानंतर 20-25 मिनिटे कोरडे राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. आता तुम्हाला दिसेल की तुमचा चेहरा चमकत आहे[Photo Credit : Pexel.com]
9/9
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/16/9df4f7d3e4f70e1f9e191dc552b63f10fa157.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]
Published at : 16 Mar 2024 01:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
करमणूक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
