एक्स्प्लोर

Names of Lord Ram: श्री राम आणि सीता माता यांची नावे.. तुमच्या बाळासाठी यातील नाव निवडा!

Names of Lord Ram : भगवान राम आणि देवी सीता यांच्या काही दिव्य नावांबद्दल सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता. जाणून घेऊया श्री राम आणि देवी सीता यांच्या काही सुंदर आणि मनमोहक नावांबद्दल.

Names of Lord Ram and sita

1/11
अयोध्या राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा दिवस म्हणजे आज 22 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारत देशात उत्साहात साजरा केला जात आहे. आज यामुळे तुम्ही यादीवशी तुमच्या जन्मलेल्या मुलांचे नाव प्रभू श्री राम आणि माता सीता यांची नावे तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी निवडू शकता. [Photo Credit : Pexel.com]

2/11
भगवान राम आणि देवी सीता यांच्या काही दिव्य नावांबद्दल सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया श्री राम आणि देवी सीता यांच्या काही सुंदर आणि मनमोहक नावांबद्दल. [Photo Credit : Pexel.com]

3/11
रघुनाथ: श्री रामाला रघुनाथ असेही म्हणतात. हे नाव मुलांसाठी आहे आणि रघु हे नाव 90 च्या दशकात आणि त्यापूर्वी खूप लोकप्रिय होते. [Photo Credit : Pexel.com]

4/11
जनार्दन: भगवान विष्णूच्या अनेक नावांपैकी एक नाव जनार्दन आहे आणि या नावाचा अर्थ इतरांना मदत करणारा असा आहे. भगवान राम हे स्वतः भगवान विष्णूचे अवतार होते. [Photo Credit : Pexel.com]

5/11
राघव: अनेक लोक प्रभू रामाला राघव नावानेही हाक मारतात. ज्यांना अध्यात्मिक नावे आवडतात ते राघव नावाचा विचार करू शकतात. [Photo Credit : Pexel.com]

6/11
अनिकृत: तुम्हाला तुमच्या मुलाचे वेगळे नाव हवे असेल आणि तुम्ही प्रभू रामाच्या नावांपैकी अनिकृत हे नाव नक्कीच आवडेल. या नावाचा अर्थ उच्च कुटुंबात जन्मलेला मुलगा. हे नाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्वितीय आहे. [Photo Credit : Pexel.com]

7/11
सानवी: हे नाव मुलींसाठी आहे. देवी लक्ष्मीला सानवी म्हणतात आणि या नावाचा अर्थ आहे पूजनीय. देवी सीतेला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते.  [Photo Credit : Pexel.com]

8/11
वैदेही: माता सीता यांना वैदेही या नावानेही संबोधले जाते. तुम्ही तुमच्या बाळाचे नाव वैदेही ठेवू शकता.  [Photo Credit : Pexel.com]

9/11
जानकी: सीतेचे दुसरे नाव जानकी आहे. राजा जनकाची कन्या असल्याने तिला जानकी असेही म्हणतात. [Photo Credit : Pexel.com]

10/11
पार्थवी: देवी सीतेचा जन्म पृथ्वीच्या उदरातून झाला, म्हणून तिला भूमी किंवा पृथ्वीची कन्या असेही म्हणतात. यावरून सीतेला पार्थवी म्हणजे पृथ्वीची कन्या असे नाव पडले.  [Photo Credit : Pexel.com]

11/11
श्री राम किंवा माता सीता यांची ही  लोकप्रिय नावे आहेत ज्यावर तुम्ही तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे नाव ठेवून आजचा दिवस स्मरणात ठेऊ शकता .टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा

अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 

Embed widget