एक्स्प्लोर
PHOTO : यंदा लग्नात हातावरील मेहंदी रंगवण्यासाठी खास टिप्स
मेहंदी जास्त रंगावी ही प्रत्येकाची इच्छा असते . तर ही काही उपाय तुमची ही मेहंदी गडद रंगवतील
Mehandi
1/9
![लग्नसराई सुरू झाली आहे आणि या दिवसात सर्वजण आपल्या हातावर मेहंदी काढतात. मेहंदी जास्त रंगावी ही प्रत्येकाची इच्छा असते. तर ही काही उपाय तुमची ही मेहंदी गडद रंगवतील. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/17/3b408e11ca1b598bef0030066ed49c5d0d716.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नसराई सुरू झाली आहे आणि या दिवसात सर्वजण आपल्या हातावर मेहंदी काढतात. मेहंदी जास्त रंगावी ही प्रत्येकाची इच्छा असते. तर ही काही उपाय तुमची ही मेहंदी गडद रंगवतील. [Photo Credit : Pexel.com]
2/9
![मेहंदी बराच वेळ राहू द्या: मेहंदी लावणे हे जितके कष्टाचे काम आहे, तितकेच ती दीर्घकाळ लागू ठेवण्यासाठीही संयम लागतो. मेंदी लावण्यापूर्वी आपले हात चांगले धुवा. मग तुमची आवडती मेहंदी हातावर सजली की सात-आठ तास राहू द्या. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/17/b37e2f6ff7ad1cd868378097ad528b2daf860.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेहंदी बराच वेळ राहू द्या: मेहंदी लावणे हे जितके कष्टाचे काम आहे, तितकेच ती दीर्घकाळ लागू ठेवण्यासाठीही संयम लागतो. मेंदी लावण्यापूर्वी आपले हात चांगले धुवा. मग तुमची आवडती मेहंदी हातावर सजली की सात-आठ तास राहू द्या. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 17 Dec 2023 06:59 PM (IST)
आणखी पाहा























