एक्स्प्लोर

Beauty Hacks : एक्सपायर झालेली ब्युटी प्रॉडक्ट्स फेकून दिल्यापेक्षा अशाप्रकारे वापर केल्यास अनेक उपयुक्त गोष्टी होतील !

एक्सपायर झालेली ब्युटी प्रॉडक्ट्स फेकून दिल्यापेक्षा अशाप्रकारे करा वापर !

आज बाजारात अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. आता ते महाग असोत की स्वस्त, एकदा विकत घेतल्यावर, पूर्ण पणे न संपताच जेव्हा त्यांची मुदत संपते तेव्हा ते वाया जातात . (Photo Credit : pexels )

1/8

2/8
जर तुमचा मेकअप किंवा ब्युटी प्रॉडक्ट्सही न वापरता पूर्णपणे एक्सपायर  झाले असतील तर ते फेकून देऊ नका.आता तुम्हाला वाटेल की फेकलं नाही तर काय करायचं. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही  तुमच्या कामात त्यांचा कसा वापर करू शकता.(Photo Credit : pexels )

3/8
अनेकदा असे एक्सपायर प्रॉडक्ट्स वापरल्याने त्वचा खराब होण्याची भीती असते त्यामुळे अशाप्रकारचे एक्सपायर प्रॉडक्ट्स त्वचेवर न वापरता त्यांचा अनेक प्रकारे वापर होऊ शकतो जेणेकरून ते वाया जाणार नाहीत . (Photo Credit : pexels )

4/8
प्रत्येक मुलीकडे एक-दोन नव्हे तर अनेक रंगांचे आयशॅडो असतात. हे वेगवेगळे रंग आता रोज वापरता येणार नाहीत. अशा वेळी तुम्हाला कळतही नाही आणि त्यांची मुदत संपते. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर ते फेकून देण्याऐवजी तुम्ही नेल पॉलिशमध्ये टाकून नवीन नेल पेंट शेड बनवू शकता.(Photo Credit : pexels )

5/8
लिप बाम आकाराने लहान असले तरी त्याचा पूर्ण वापर केल्याशिवाय त्याची मुदत कधी संपते हे ही कळत नाही. अशावेळी ते फेकण्याऐवजी तुम्ही तुमचे शूज चमकवण्यासाठी किंवा पँटची खराब झिप दुरुस्त करण्यासाठी त्याचा वापर करू शकता.(Photo Credit : pexels )

6/8
फेशियल टोनरचा वापरही आज अनेकजण करतात. हे आपल्या त्वचेचे पीएच संतुलित करण्याचे काम करते, परंतु आपण बर्याच वेळा त्यांचा वापर करण्यास विसरतो आणि ते लवकर संपत नसल्यामुळे त्यांची मुदतदेखील संपते.  तुम्हीही त्यांना निरुपयोगी मानून फेकून दिले तर तुम्ही तसे करणे टाळू शकता. मोबाइल किंवा लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी किंवा घर आणि कारच्या काचा साफ करण्यासाठी तुम्ही एक्सपायर्ड टोनरचा वापर करू शकता.(Photo Credit : pexels )

7/8
ग्रूमिंगसाठी ही चांगला वास आवश्यक असतो. अशावेळी परफ्यूमचा भरपूर वापर केला जातो, पण लोक वेगवेगळ्या वासानुसार ते विकत ही घेतात आणि ते पूर्णपणे न वापरता एक्सपायर होतात. अशावेळी तुम्ही त्यांचा वापर फेकण्याऐवजी रूम फ्रेशनर म्हणून किंवा बाथरूममध्ये करू शकता.(Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला

VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका

टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'

Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
×
Embed widget