एक्स्प्लोर

Lifestyle : नेहमी आनंदी आणि शांत राहण्यासाठी ह्या उपायांचा करा अवलंब!

Lifestyle : वर्तमानात जगणे केव्हाही चांगले.त्यामुळे उद्या काय होईल याची काळजी करू नका.

बहुतेक लोक भविष्याबद्दल चिंतेत राहतात.त्यांना नेहमी वाटते पुढे काय होणार आणि त्यांचे आयुष्य कसे असेल? तर वर्तमानात जगणे केव्हाही चांगले.त्यामुळे उद्या काय होईल याची काळजी करू नका. [Photo Credit : Pexel.com]

1/9
कुटुंब आणि मित्रांसोबत थोडा वेळ घालवा: तुम्ही जितके एकटे राहाल तितके जास्त चिंताग्रस्त विचार परत येतील आणि तुम्हाला त्रास देतील.[Photo Credit : Pexel.com]

2/9
त्यामुळे तुमच्या जवळच्या लोकांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यासोबत तुमचा वेळ घालवा. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवून तुम्ही चिंतेपासून आराम मिळवू शकता. [Photo Credit : Pexel.com]

3/9
शांत राहा: जर तुम्हाला चिंतेपासून मुक्ती मिळवायची असेल तर आधी स्वतःला शांत करायला शिका. ज्या गोष्टी तुम्हाला शांततेकडे घेऊन जातात त्याकडे तुमचे लक्ष केंद्रित करा. असे केल्याने तुम्हाला चिंताजनक विचारांपासून मुक्ती मिळू शकते.[Photo Credit : Pexel.com]

4/9
तुमचे मन वळवा: जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता असते तेव्हा तुमचे मन दुसरीकडे वळवा. तुम्हाला आवडणाऱ्या कामांमध्ये त्याचा वापर करा. [Photo Credit : Pexel.com]

5/9
वास्तवाला सामोरे जाऊन अशा समस्यांवर मात करता येते. किंबहुना विचारात मग्न असलेली व्यक्ती अनेकदा संवेदना गमावून बसते. त्यामुळे तुमचे मन वळवून तुम्ही हे टाळू शकता. [Photo Credit : Pexel.com]

6/9
नेहमी सतर्क राहा: जर तुम्ही वर्तमानात जगत असाल तर तुमच्या मनात चिंताजनक विचार येत नाहीत. यासाठी नेहमी प्रयत्न केले पाहिजेत. यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.[Photo Credit : Pexel.com]

7/9
दीर्घ श्वास घ्या: जेव्हाही तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल तेव्हा लगेचच मंद आणि दीर्घ श्वास घ्या. असे केल्याने मानसिक शांती मिळेल. यामुळे चिंताजनक विचारही निघून जातील आणि तुम्हाला बरे वाटू लागेल.[Photo Credit : Pexel.com]

8/9
काहीतरी लिहिण्याची सवय लावा: रोज डायरी लिहिण्याच्या सवयीमुळे तणाव आणि नैराश्य यासारख्या समस्या टाळण्यासही मदत होते.यामुळे मनात नकारात्मक विचार येतात.[Photo Credit : Pexel.com]

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
Embed widget