एक्स्प्लोर
Kitchen Tips: मिक्सरमध्ये 2 मिनिटांत पीठ मळण्याची सोपी ट्रिक; पाहा 'हा' अनोखा पर्याय
सकाळी उठून घरातल्या सर्वांच्या डब्यासाठी चपात्यांचं पीठ मळणं हे गृहिणींसाठी फार कंटाळवाणं काम असतं. त्यात चपाती हा रोजच्या आहारातील मुख्य घटक असल्याने ते टाळताही येत नाही, त्यामुळे यावर एक पर्याय आहे.
How to knead super soft dough
1/8

मऊ चपात्या बनवायच्या असतील तर योग्य पद्धतीने पीठ मळणं गरजेचं असतं, पण अनेकदा आपल्याला पीठ मळण्याचा कंटाळा येतो. तर आज आपण मिक्सरच्या सहाय्याने अगदी काही मिनिटांत पीठ कसं मळायचं? हे पाहणार आहोत.
2/8

यासाठी प्रथम मिक्सरचं भांडं घ्यावं आणि त्यात गव्हाचं पीठ ओतून घ्यावं.
Published at : 08 Jul 2023 04:38 PM (IST)
आणखी पाहा























