एक्स्प्लोर
Monsoon Kitchen Tips: पावसाळ्यात कांदे-बटाट्यांना मोड येतात किंवा ते लवकर सडतात? हे टाळण्यासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
Kitchen Tips: बऱ्याच जणांना पावसाळ्यापुर्वी कांदे-बटाटे साठवण्याची सवय असते. पण पावसाळ्यात ते लवकर सडतात किंवा त्यांना कोंब फुटतात. हे टाळण्यासाठी काही उपाय केले पाहिजे.
Potatoes and Onions
1/6

कांदे-बटाट्यांचा वापर हा सर्वच घरांमध्ये केला जातो. परंतु पावसाळ्यात बऱ्याचदा त्यांना कोंब फुटतात किंवा ते लवकर सडतात. हे टाळण्यासाठी काही टिप्स पाहूया.
2/6

कांदे-बटाटे उबदार ठिकाणी ठेऊ नका. पावसाळ्यात शक्यतो हवेशीर ठिकाणी कांदे-बटाटे साठवून ठेवा, यामुळे त्यांना लवकर कोंब फुटणार नाही. उबदार ठिकाणी कांदे-बटाटे ठेवल्यास ते सडतात.
Published at : 16 Jul 2023 01:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















