एक्स्प्लोर
7 Cancer Test Needs Every Woman : कॅन्सर टाळण्यासाठी प्रत्येक महिलेने कराव्याच या 7 चाचण्या , या चाचण्यांविषयी जाणून घ्या सविस्तर
भारतात महिलांना होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढताना दिसून येत आहे. यात महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये स्तनांचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर प्रामुख्याने दिसून येतात.
7 Cancer Test Needs Every Woman
1/10

कर्करोग हा असा आजार आहे की तो लवकर ओळखला तर तो पूर्णपणे टाळता येतो. पण दुर्दैवाने कॅन्सर तपासणीबाबत जनजागृतीचा फार मोठा अभाव आहे. बहुतांश महिलांची कर्करोगाची तपासणी वेळेवर होत नाही, त्यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते.
2/10

सप्टेंबर महिना स्त्रीरोग कर्करोग जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. याचाच अर्थ समाज आणि महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली तर कर्करोग सहज टाळता येऊ शकतो. यासाठी काही चाचण्या वेळेवर कराव्या लागतात. याच्या मदतीने कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत संबंधित रूग्णाला उपचार मिळू शकतात.
Published at : 22 Sep 2023 12:16 PM (IST)
आणखी पाहा






















