एक्स्प्लोर
IRTCTC चे काश्मीर टूर पॅकेज, जाणून घ्या कशी असेल ही कश्मीरची सफर...
IRTCTC टूर इंदोरपासून सुरू होईल आणि लोकांना दिल्लीमार्गे श्रीनगरला घेऊन जाईल.
kashmir tour
1/7

IRCTC आपल्या प्रवाशांना काश्मीरच्या सफरसाठी घेऊन जात आहे. ज्या काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटले जाते. ते काश्मीर पाहण्याची ही संधी आहे.
2/7

आयआरसीटीसीचा हा प्रवास विमानातून केला जाईल, जो 6 मे पासून सुरू होईल. हे विमान इंदूरमधून उड्डाण करेल आणि काश्मारमध्ये पोहचेल.
Published at : 02 May 2023 02:38 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
निवडणूक





















