एक्स्प्लोर
Sawan 2021: हर हर महादेव... श्रावण महिन्यात भोलेनाथाच्या पूजेला का आहे महत्व?

shravani_somvar_]
1/7

Shravan 2021 : हिंदू धर्मात विशेष महत्व असलेला श्रावण महिना हा सणवार, व्रतवैकल्यांचा महिना असतो. आजपासून हा पवित्र श्रावण महिना सुरु होत आहे.
2/7

. या महिन्यात विविध व्रतवैकल्य केली जातात. पूजा पाठ करण्यासाठी या महिन्याला विशेष महत्व आहे. यामुळं श्रावण महिन्यात मांसाहारी खाणपान टाळलं जातं.
3/7

श्रावण महिना भगवान शंकराला आणि आई पार्वतीला समर्पित केला जातो.
4/7

श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या पुजेला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, हा वर्षातील पाचवा महिना आहे आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार, श्रावण जुलै-ऑगस्टमध्ये येतो.
5/7

या दरम्यान श्रावणी सोमवारच्या व्रताचं महत्त्व सर्वाधिक आहे. दरम्यान, श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते.
6/7

या महिन्यात सोमवारी व्रत केलं जातं श्रावण महिन्यात बेल पत्रानं भगवान शंकराची पूजा करणं आणि त्यांना जल अर्पण केल्यानं मन प्रसन्न राहतं. तसेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
7/7

. शिव पुराणानुसार, जी व्यक्ती या महिन्यात सोमवारचं व्रत करते, भगवान शंकर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. श्रावणात लाखो भाविक ज्योर्तिलिंगाचं दर्शन घेतात. हरिद्वार, काशी, उज्जैन, नाशिकसह भारतातील अनेक धार्मिक स्थळी भेट देतात.
Published at : 09 Aug 2021 03:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
