एक्स्प्लोर

Woman Health Tips : नोकरदार महिलांनी फॉलो करा या 5 टिप्स आणि नेहमी फिट आणि निरोगी राहा

नोकरदार महिलांना अनेकदा वेळ मिळत नाही, स्वत:ला फिट आणि निरोगी कसे ठेवता येईल, याची चिंता त्यांना सतावत असते. या 5 टिप्स फॉलो करा आणि नेहमी फिट आणि निरोगी राहा!

Working women follow these 5 tips and always stay fit and healthy Pexel.com

1/10
आजकाल स्त्रिया दुहेरी आयुष्य जगत आहेत. घर असो वा ऑफिस, सर्वच ठिकाणी स्त्रिया जबाबदाऱ्या चोख पार पाडत आहेत. त्यामुळेच सर्व महिला  आपलं घर, मुलं आणि कुटुंबाची पूर्ण काळजी घेतात, पण त्यांच्याकडे स्वत:साठी वेळ नसतो.

2/10
अशा तऱ्हेने महिलांना तणावाचा सामना करावा लागतो. मग हळूहळू त्या  अनेक आजारांना बळी पडू लागतात. अशा वेळी नोकरदार महिलांना अनेकदा वेळ मिळत नाही, स्वत:ला फिट आणि निरोगी कसे ठेवता येईल, याची चिंता  त्यांना सतावत असते.

3/10
स्त्रिया आपल्या मुलांना आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना नाष्टा देतात. पण नोकरी करत असल्यामुळे त्यांना स्वत:साठी नाष्टा  करायला वेळ मिळत नाही. पण महिलांनीही नियमित नाष्टा करावा.

4/10
यासाठी महिला नाष्ट्यात अंडी, दूध, संपूर्ण धान्य किंवा फळे इत्यादींचे सेवन करू शकतात. महिलांनी नाष्ट्यात  फायबर, प्रथिने आणि कार्बचा समावेश करावा. हे आपल्याला दिवसभर उर्जावान ठेवू शकते. जर तुम्ही नाष्टा सोडला तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

5/10
अनेक नोकरदार महिलांना कामाच्या व्यापामुळे  दुपारचे जेवण करता येत नाही. अशावेळी ते दुपारच्या जेवणात बाहेरचे जेवण खातात. इतकंच नाही तर महिलांना बाहेरचे स्नॅक्स खायला ही आवडतात.

6/10
भूक लागल्यावर त्या  ऑफिसच्या आजूबाजूला मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करू लागतात. पण जर तुम्ही नियमितपणे बाहेरचे अन्न म्हणजेच जंक फूडचे सेवन करत असाल तर यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. खरं तर, जंक फूडमध्ये पोषक तत्वे कमी असतात, त्यात चरबी आणि कार्ब जास्त असतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

7/10
अनेकदा महिला ऑफिसमध्ये जाऊन आपल्या सीटवर बसतात. यानंतर ते फक्त दुपारच्या जेवणासाठी किंवा पाण्यासाठी उठतात. यामुळे त्यांना कंबर, पाय दुखी सारखे आजार होऊ शकतात.

8/10
तसेच बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्यास इतरही समस्या वाढू शकतात. त्यामुळे ऑफिसमध्ये थोडे थोडे ब्रेक घेत राहावे. दर तासाला ५ मिनिटांचा ब्रेक घ्या आणि चालत जा. तुम्हाला हवं असेल तर खुर्चीबारमध्ये बसून हलका व्यायामही करू शकता. विश्रांती घेतल्याने तुम्हाला ऊर्जावान वाटेल, तसेच निरोगीही राहाल.

9/10
जर तुम्ही दररोज पुरेसे पाणी पित असाल तर ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल आहे. ऑफिसमध्ये काम करताना अनेक महिला पाणी पिणं विसरतात. अशावेळी त्यांना डिहायड्रेशनला सामोरे जावे लागू शकते. यामुळे महिलांना डोकेदुखी, पचनाशी संबंधित समस्यांनी त्रस्त राहावे लागते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी दररोज ऑफिसमध्ये पुरेसे पाणी प्यावे.

10/10
टीप : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी नोकरदार महिलांनी आपल्या जीवनशैलीत व्यायाम किंवा योगाचा ही समावेश केला पाहिजे. कारण शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण शारीरिकरित्या सक्रिय असता तेव्हा आपल्याला नेहमीच निरोगी वाटू शकते. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल. लवचिकताही वाढेल. योगा आणि व्यायाम करून तुम्ही गंभीर आजारांपासूनही स्वत:चे रक्षण करू शकता.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव

Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh on Nana Patole | नाना पटोलेंचा जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा टोलाABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 08 November 2024Zero Hour Full | दिवाळीनंतरही जोरदार राजकीय फटाके, भुजबळ, मोदी, शाहांनी गाजवला दिवस ABP MajhaPoonam Mahajan Majha Katta : वडील, हत्या आणि राजकारण; 'माझा कट्टा'वर पूनम महाजन यांचे मोठे खुलासे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल

अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी

Embed widget