एक्स्प्लोर

Benefits of Eating Papaya : सकाळी पपई खाणे आरोग्यासाठी लाभदायक!

Benefits of Eating Papaya : पपई खाल्ल्याने अनेक आजारांच्या धोक्यापासूनही तूम्ही दूर राहाल. चला जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी पपई खाण्याचे काय फायदे काय आहेत.

Benefits of Eating Papaya

1/9
आरोग्यासाठी सर्व फळे खाणे फायदेशीर आहेत पण रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास तूम्ही दिवसभर फ्रेश राहाल. [Photo Credit : Pexel.com]

2/9
पपई खाल्ल्याने अनेक आजारांच्या धोक्यापासूनही तुम्ही दूर राहाल . चला जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी पपई खाण्याचे काय फायदे काय आहेत. [Photo Credit : Pexel.com]

3/9
सकाळी रिकाम्या पोटी पपई खाण्याचे फायदे त्वचेला संरक्षण : पपई व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे आणि यामधील अँटिऑक्सिडेंट्स त्वचेच्या चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करू शकतात. [Photo Credit : Pexel.com]

4/9
पपईत उपस्थित गुणधर्म त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यात मदत करू शकतात आणि मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या नुकसानीपासून त्वचेला संरक्षण देऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]

5/9
कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित : कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरास बर्‍याच प्रकारे हानी पोहोचवू शकते .कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करणे महत्वाचे आहे. पपईमध्ये उपस्थित फायबर खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. [Photo Credit : Pexel.com]

6/9
उच्च रक्तदाब : पपईमध्ये पोटॅशियम असते जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. [Photo Credit : Pexel.com]

7/9
पपई हे फळ खाल्ल्याने शरीराला संसर्ग आणि इतर अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवता येते. [Photo Credit : Pexel.com]

8/9
डिटॉक्स : जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी पपईचे सेवन करता तेव्हा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात?  पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला

Ajit Pawar: अजितदादा नवाब मलिकांसोबत स्नेहभोजनात एकाच पंगतीला बसले, मनमोकळ्या गप्पाही मारल्या, आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
अजितदादा नवाब मलिकांसोबत स्नेहभोजनात एकाच पंगतीला बसले, मनमोकळ्या गप्पाही मारल्या, आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
Narayan Surve :  कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur Bus Accident : पंढरपूरला जाणाऱ्या खासगी बसचा एक्सप्रेस वेवर भीषण अपघातChhagan Bhujbal Special Report :भेटीचं कारण; आरक्षण की राजकारण?Ajit Pawar Special Report : विधानसभेसाठी अजित पवारांचा प्लॅन काय ?Pooja Khedkar Special Report : खेडकर कुटुंबाची मुंडे प्रतिष्ठानला लाखोची देणगी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात?  पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात? पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
Ajit Pawar: अजितदादा नवाब मलिकांसोबत स्नेहभोजनात एकाच पंगतीला बसले, मनमोकळ्या गप्पाही मारल्या, आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
अजितदादा नवाब मलिकांसोबत स्नेहभोजनात एकाच पंगतीला बसले, मनमोकळ्या गप्पाही मारल्या, आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
Narayan Surve :  कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Harshvardhan Patil on Ichalkaranji : हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना ही काळजी घ्या, तो एरर नाही
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना 'ही' काळजी घ्या, तो एरर नाही
'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात; भुजबळ-पवार भेटीवरही परखड भाष्य

Embed widget