एक्स्प्लोर

Health Tips: सडपातळ शरीरामुळे त्रस्त आहात? वजन वाढवण्यासाठी 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

Weight Gain Tips: काही लोक वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत असतात, तर काही लोक वजन वाढवण्यासाठी. वजन कमी करणं जितकं कठीण आहे, तितकंच वजन वाढवणं देखील कठीण आहे. वजन वाढवण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो.

Weight Gain Tips

1/7
जर तुम्ही सडपातळ असाल आणि लवकरात लवकर वजन वाढवायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त गोष्टींचा समावेश करायला हवा. जाणून घेऊया अशाच काही प्रथिनेयुक्त पदार्थांबद्दल...

2/7
सोयाबीन हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. प्रथिनांच्या व्यतिरिक्त, त्यात खनिजे, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ए सारखे पोषक त्त्व देखील असतात. म्हणूनच बॉडी बिल्डर्सनेही त्याचं सेवन करणं आवश्यक आहे. प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसणारा हा स्वस्त उपाय आहे.

3/7
वजन वाढवण्यासाठी आणि मसल्स बनवण्यासाठी तुम्ही आहारातच दही, ताकाचा समावेश करू शकता. यात देखील बरंच प्रोटीन असतं जे वजन वाढवण्यासाठी मदत करेल. दह्यात प्रोबायोटिक्स देखील आहेत जे पाचन तंत्र सुधारतात.

4/7
वजन वाढवण्यासाठी तुम्ही आहारात माशांचाही समावेश करू शकता. माशांमध्येही प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. त्यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स देखील आढळतात ज्यामुळे स्नायूंचा विकास होण्यास मदत होते.

5/7
चणे आणि राजमा यांसारखी कडधान्यही प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. त्याच्या वापराने स्नायू वाढण्यासही मदत होते.

6/7
अंड्याचे सेवन देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अंड्यामध्ये संपूर्ण प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे स्नायू वाढण्यास मदत होते. याशिवाय त्यात अमिनो अॅसिड्स देखील आढळते, ज्यामुळे स्नायू तयार होण्यास मदत होते.

7/7
चीज, दूध, ताक यासारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. दुग्धजन्य पदार्थांमध्ये केसिनचे प्रमाण जास्त असते. हे एक प्रकारचे प्रोटीन आहे जे स्नायूंना मजबूत करते.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भितीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भितीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 

Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं

Kolhapur Crime : जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 19 December 2024Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणीBJPVs Congress Rada:काँग्रेसने बासाहेबांचा अपमान केला,भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलंABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भितीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भितीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Kolhapur Crime : जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Almatti Dam : कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?

Sharad Pawar : निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची शरद पवार भेट देणार, परभणीचा सुद्धा दौरा करणार
निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची शरद पवार भेट देणार, परभणीचा सुद्धा दौरा करणार
Santosh Deshmukh Postmortem Report: संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी रॉडच्या लागोपाठ फटक्यांनी पाठीवर... पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी पाईपचे वळ; पाठीवर सर्वाधिक मुका मार
Embed widget